वैयक्तिक डेटा आणि AI प्रत्येक मोठी तंत्रज्ञान कंपनी AI क्षेत्रात पाय रोवण्याच्या स्पर्धेत आहे, जनरेटिव्ह AI साठी मॉडेल्सना ट्रेनिंग करणे आवश्यक आहे, जेवढा जास्त डेटा या AI मॉडेल्सना शिकविण्यासाठी पुरवला जाईल तेवढा चांगला. आणि हा डेटा येतो कुठून ? तर तुमच्या माझ्यासारख्या असंख्य इंटरनेट वापरकर्त्यानी...
फेसबुक अकाउंट हॅक करण्यासाठी वापरली जाणारी एक नवी (Creative!) टेक्निक ! फेसबुकवर एक नोटिफिकेशन आले. 24 hours left for review why shared your post. सोबत नोटिफिकेशन चे त्रिकोणी चिन्ह. (पहिला स्क्रीनशॉट) नोटिफिकेशन वर क्लिक केल्यावर त्यावर एक लिंक दिली आहे. आणि अकाउंट तात्पुरते बॅन केले आहे व लगेचच लिं...
राजकारण आणि गुंतवणूक! शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कधी न कधी “कित्येक पटीने वाढणाऱ्या मल्टिबॅगर” चा शोध घेतला असेल. एकच स्टॉक असा निवडायचा जो सुसाट वेगाने वाढेल आणि मला करोडपती बनवेल असा विचार प्रत्येक गुंतवणूकदार करतोच. आणि याचा परिणाम काय होतो ते आपल्या सगळ्यांना माहीतच ...
नानी आणि AI एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालकांना रात्र रात्र जागावं लागतं. पण त्याहून कठीण असतं: हे समजून घेणं की बाळ नेमकं का रडतंय? पालकांना असं वाटतं की जणू एखादं परदेशी भाषेचं शब्दकोशाशिवाय भाषांतर करण्याचा प्रयत्न करतोय. चार्ल्स ओनू या मशीन लर्निंग एक्स्पर्ट ने AI च्या मदतीने ह...
कल्पना करा की २००८ साल चालू आहे. IPL चे पाहिले वर्ष आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत. आणि तुम्हाला त्यांच्यापैकी एका स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे. ============================ *MBA चे फंडे शिका सोप्या मराठी...