access_time2022-06-16T12:28:06.659ZfaceNetbhet Social
रंगांचं मानसशास्त्र तुमच्या ब्रँडवर कसा परिणाम करतं चला जाणून घेऊया. कोणत्याही रंगाचा आपल्या मनावर आणि मेंदूवर नेहमीच एक ठोस असा परिणाम होत असतो. यामुळे या मानसशास्त्राचा उपयोग करून अनेकदा मार्केटींग आणि ब्रँडींगमध्ये बड्या बड्या कंपन्या नेहमीच अग्रणी ठरतात. ग्राहकांना कोणत्या रंगाने आपल्याकडे आकर्ष...
access_time2022-06-16T12:19:12.006ZfaceNetbhet Social
इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करायला शिकवणारी एक छोटीशी सत्यकथा ती आपल्या छोट्याशा 4 वर्षांच्या बाळासह प्रवासाला निघाली होती. सेऊल, कोरिआ ते सॅनफ्रॅन्सिस्को, अमेरिका हा तिच्या बाळाचा पहिलाच विमानप्रवास होता. विमान आकाशात झेपावण्यापूर्वी या आईने सुमारे 200 प्लास्टिक बॅग्स सहप्रवाशांना त्यांच्या जाग...
access_time2022-06-16T12:01:15.258ZfaceNetbhet Social
वेळेचं नियोजन करण्यासाठी आत्मसात करा ही 5 कौशल्य जर आपल्याकडे वेळेचं नियोजन करण्याचं कौशल्य असेल तर आपली कामं कधीच मागे पडणार नाहीत. किंबहुना अनेक कामं आपण झपाट्याने हातावेगळी करत जाऊ. मात्र, आपल्यापैकी अनेकांना वेळेचं नियोजन न करता येण्याची समस्या असते. कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना आपला वेळ आण...
access_time2022-06-16T11:50:19.411ZfaceNetbhet Social
या तीन गोष्टींसाठी कायम ऋणी रहा मित्रांनो, माणसाने आपल्या जीवनात कृतज्ञ असणे फार महत्त्वाचे आहे. नियतीने कोणासाठी काय ठेवलंय कोणालाच माहिती नाही, मात्र माणसाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनातील सद्भावना सोडू नयेत हेच खरं. खाली दिलेल्या या 3 गोष्टींसाठी तरी माणसाने कायम ऋणी असलं पाहिजे - 1. आज जे तु...
access_time2022-06-16T11:35:39.854ZfaceNetbhet Social
18 - 25 च नव्हे तर 18 ते 60 या वयातही तुम्ही घडवू शकता तुमचं आयुष्य .. तुमच्या मर्जीप्रमाणे ! आपल्याला असं वाटतं की वयाची पंचवीशी ओलांडली की आपण आपल्यावरील जबाबदाऱ्या पार पाडण्याला अधिक महत्व दिलं पाहिजे भले मग त्यासाठी आपली स्वप्न पणास लागली तरीही चालेल.. हे असंच आपल्या मनावर वर्षानुवर्ष बिंबवण्यात...