"आता फक्त तेल नाही - कृत्रिम बुद्धिमत्ता आता राष्ट्रांना शक्ती देते" अन्न , वस्त्र आणि निवारा या केवळ तीनच गरजा राहिलेल्या नाहीत....वीज, इंटरनेट, स्मार्टफोन या आणखी काही गरजा गेल्या शतकात तयार झाल्या....आता आणखी एक नवीन गरज यामध्ये समाविष्ट होत आहे... ती म्हणजे AI ! एक अशी गरज जी प्रत्येक नागरिकाला ...
Google ने नुकताच भाषेचा मोठा अडथळा नष्ट केला ! Google ने नुकताच भाषेचा मोठा अडथळा नष्ट केला आहे – आणि ही फक्त सुरुवात आहे! कल्पना करा तुम्ही बोलताय मराठीत… पण समोरच्याला ऐकू जातंय स्पॅनिशमध्ये – तेही LIVE!”नुकत्याच झालेल्या Google I/O 2025 मध्ये सुंदर पिचाई यांनी अनेक नव्या फीचर्सच्या घोषणा केल्या. ...
तुम्ही एका रोबोटचं भाषण ऐकायला जाल का ? नुकताच NEO नावाचा एक रोबोट जगप्रसिद्ध TED TALKS च्या स्टेजवर चालत आला. तिथे माणसासारखा बोलला — शांत, आत्मविश्वासाने, शहाणपणाने. अब्जो डेटा पॉइंट्सवरून मिळालेलं ज्ञान त्याच्यात ठासून भरलेलं. पण तरी… काहीतरी कमी वाटलं. हो, एआय आता आपल्या पैकी बर्याच जणांपेक्षा ...
टेक्नॉलॉजी म्हणजे नव्या युगाचं तेल – आणि अमेरिका आता ते विकायला निघाली आहे! “तेलावर सत्ता गाजवण्याचं युग संपत चाललंय. आता सत्ता आहे – डेटा, चिप्स आणि कोडमध्ये!” ================ मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉ...
एआय सर्व आजार बरे करू शकेल का? Google DeepMind चे CEO डेमिस हसबिस यांना असं वाटतंय की AI जवळपास सर्वच आजार बरे करू शकेल ! — आणि ते देखील शंभर वर्षांत नाही, तर फक्त पुढच्या दहा वर्षांत! अलीकडील एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, आरोग्यसेवेमधील वेळ कमी करण्याचं काम एआय करतंय. ज्या गोष्टींना पूर्...