There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Compound interest ची उदाहरणं आपल्याभोवती सर्वत्र आहेत. आणि तरीसुद्धा, ही संकल्पना शालेय पुस्तकांत शिकूनही, Compound interest ची खरी ताकद आपल्याला अनेकदा समजत नाही. म्हणूनच आम्ही काही खूप रंजक आणि वास्तवातील उदाहरणं, गोष्टी आणि अनुभव एकत्र करून हे Compound interest कसं काम करतं, त्याचा फायदा कसा घ्यायचा आणि ते जीवनात कुठे कुठे लागू होतं, हे सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे.
👉👉 https://youtu.be/HxLSI2QRVs8
हा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेर करायला विसरू नका !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
टीम नेटभेट