There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Digital india झाल्यापासून Online Frauds चे प्रमाणही खुप वाढले आहे. या online Frauds चे इतके वेगवेगळे प्रकार आपल्याला कळतात की आपण चक्रावून जातो. या ऑनलाईन फसवणुकीपासून आपण आपला बचाव कसा करू शकतो? हा प्रश्न आपल्या मनात येतो. याच प्रश्नाला उत्तर देणार आहेत आपले वक्ते श्री. विकास नाईक ......Netbhet Talks मध्ये !
👉👉 https://youtu.be/J4INe-4kKzU
विकास नाईक हे Cyber Security व Digital Investigation Expert आहेत. महाराष्ट्र Police Academy च्या IT Division चे Former Head आहेत. Cyber Crime Investigation आणि Cyber Forensic मधील Chief Instructor म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
सध्या ते PSU banks साठी auditor म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिस व इतर अनेक government agencies साठी ते consultant व trainer म्हणूनही ते कार्यरत आहेत.ऑनलाइन व्यवहारातील फसवणूकीचे प्रकार व उपाययोजना या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत.
हा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेर करायला विसरू नका !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स