5 AM Club (#Saturday_Bookclub) रॉबिन शर्मा लिखीत 5 AM Club हे पुस्तक सेल्फ हेल्प कॅटेगरीतील एक उत्तम पुस्तक ठरलं याचं कारण या पुस्तकाने जगण्याची एक नवी दृष्टी आपल्याला दिली आहे. अनेकांना प्रश्न असतो की पहाटे लवकर उठून नेमकं काय करायचं.. पहाटे लवकर उठण्याचे नेमके काय फायदे आहेत ..आणि याची उत्तरं न सा...
मुलाखतीदरम्यान टाळायलाच हव्यात अशा या 5 चुका #Friday_Funda हल्लीचा जमाना फार फार स्पर्धात्मक झालेला आहे. तुमची एक छोटीशीही चूक तुम्हाला फार महागात पडू शकते हे तुम्ही जाणताच. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे जगभरात बेरोजगारी वाढलेली आहे, अशा वेळी जेव्हा एखाद्याला एखाद्या ठिकाणाहून नोकरीसाठी मुलाखत...
MANDALA PAINTING WORKSHOP ऑनलाईन ! मराठीतून ! Live ! मंडला कला इतिहासातील इतर प्रसिद्ध चित्रांप्रमाणे खूप लोकप्रिय कला आहे. मंडला कला ही एक भौमितीक रचना असून हिंदू आणि बौध्द धर्मामध्ये अध्यात्माचे प्रतिक म्हणून या कलेला सुरुवात झाली होती. एका चौरसात मध्य बंदू पासून सुरुवात करत विविध वर्तु़ळे आणि इतर...
व्हॉट्सएपचे हे फीचर्स तुम्हाला माहिती आहेत का ? (#Techie_Tuesday) आपल्या जीवनाचा हल्ली अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअपचा वापर आपण इतका सहज करायला लागलो आहोत की त्याशिवाय आपलं पानही हलत नाही. उठल्याबरोबर आपण गुडमॉर्निंगचा मेसेज पाठवतो, सणावाराला, कोणत्याही विशेष दिनाला, वाढदिवसाला भरपूर इमेजेस, फोटोज...
वाचनवेड्या माणसांचं जग वाचनवेडा माणूस आणि अजिबात वाचन न करणारा माणूस या दोघांच्याही आयुष्याची तुलना करूया. जो माणूस अजिबात वाचन करत नाही, तो माणूस त्याच्या वास्तवाशी, त्याच्या तात्कालीक अस्तित्वाशी कायम जखडलेला असतो. त्याचं जीवन म्हणजे केवळ एक दैनंदिन रटाळ नित्यक्रम असतो. त्याच्याकडे थोडेसेच आणि नेह...