वारली चित्रकला कार्यशाळा! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

access_time 1620478200000 face Team Netbhet
वारली चित्रकला कार्यशाळा! ऑनलाईन ! मराठीतून ! Live ! वारली चित्रकला ही आदिवासींची कला आहे. ही आदिवासींच्या निसर्गाशी आणि जंगलांच्या सहवासातून प्रेरित आहे. वारली कला इतकी प्रसिद्ध आहे की या कागदावर रेखाटल्या जातात आणि देशभर विकल्या जातात. भित्तिचित्रांच्या पेंटिंगच्या पलीकडे, वारली कला कपड्यावर, कागद...

खरी श्रीमंती

access_time 1619770500000 face Team Netbhet
खरी श्रीमंती बिल गेट्स यांच्या नावाने इंटरनेटवर फिरणारी ही गोष्ट बहुदा खरी नाही. मात्र तरीही यातून मिळणाऱ्या शिकवणीचे महत्व बिलकूलही कमी होत नाही. नक्की वाचा आणि आवडली तर शेअर करा. जेव्हा बिल गेट्स जगातील श्रीमंत माणसांपैकी एक होते तेव्हा त्यांना एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला , "जगामध्ये तुमच्यापे...

तोच खरं जगतो.......!!

access_time 1618495980000 face Team Netbhet
तोच खरं जगतो.......!! कल्पना करा , तुम्ही एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभे आहात. या जंगला मधून जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या शेवटी एक वेगळं शहर आणि अतिशय सुंदर जागा आहेत. तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आहे पण प्रत्येक ठिकाणी जाण्याइतका वेळ नाही. आणि एका वेळी एकाच मार्गाने जाणे शक...

आज तुम्ही काय action घेताय ?

access_time 2021-03-27T04:58:34.881Z face Salil Chaudhary
आज तुम्ही काय Action घेताय ? Procrastination म्हणजे आजचे काम उद्यावर ढकलणे. आपल्या सर्वानाच काही न काही प्रमाणात हा असाध्य रोग जडलेला असतोच. खरंतर आपल्याला नकोशा असलेल्या गोष्टीच आपण पुढे ढकलत असतो. पण बऱ्याच गोष्टी आवडत्या नसल्या तरी गरजेच्या मात्र असतातच. काम पुढे ढकलण्याचं आणखी एक मानसिक कारण असत...

कहाणी जिद्दी अभियंत्यांची!

access_time 1616665980000 face Salil Chaudhary
कहाणी जिद्दी अभियंत्यांची! १८७०मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये ब्रूकलिन ब्रिज बनवणाऱ्या अभियंता जॉन रोबलिंगची ही वास्तविक जीवनाची कथा आहे. हा पूल १८८३ म्हणजेच तब्बल १४ वर्षांनी पूर्ण झाला. जॉन रोबलिंग नावाच्या सर्जनशील अभियंत्याला न्यूयॉर्कला लॉंग आयलँडशी जोडणारा नेत्रदीपक पूल बांधण्याची प्रचंड इच्...