मोफत मराठी ऑनलाईन वेबिनार नमस्कार मित्रहो, नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑनलाईन वेबिनार - Improve Communication Skills संवाद कौशल्य विकास उत्कृष्ट संवाद साधता येणे हे जगातील क्रमांक १ चे स्किल आहे. संवादशैलीच्या बळावर अनेकांनी आपल्या करिअर मध्ये उत्तुंग ...
जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकर्याने त्याचा गुंरांच्या चार्यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडांचे बियाणे पेराले. एका वर्षातच इतर जंगली वनस्पतींची वाढ इतक्या जोमाने झाली कि सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काह...
सिसू दुसर्या महायुध्दाच्या वेळी एका अतिशय छोट्या आणि एका बलाढ्य देशामध्ये घडलेल्या अनोख्या युध्दाची ही गोष्ट आहे. दुसर्या महायुध्दात अनेक देश अक्षरशः होरपळून निघाले होते तर काही देशांना या युध्दाच्या झळा लागणे अजूनही बाकी होते.फिनलँड हा त्या देशांपैकीच एक देश होता जो दुसर्या महायुध्दापासून दूर होता....
अमिताभ बच्चन यांनी कशाप्रकारे स्वतःला कठीण काळात सावरले त्याची गोष्ट 1995/96 च्या सुमारास श्री अमिताभ बच्चन यांनी ABCL नावाची कॉर्पोरेट कंपनी काढली. Miss world ची mis management चुकली व ABCl bankrupt झाली व या कंपनींवर बँकांचे कर्ज चढले. आणि अमिताभ बच्चन हे नांव सोडल तर अमितजी कर्जात बुडाले..अशी महा...
खरे अपयश ! एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?" यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे" रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सां...