Ho'oponopono (हो'पोनोपोनो)

Ho'oponopono (हो'पोनोपोनो) एक अशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे जी आपल्या स्वतःमध्ये संयम, मनःशांती आणि आपल्या "स्व" ची खरी ओळख करून देण्यासाठी मदत करते.

खरंतर ही एक प्राचीन विद्या आहे ज्यामध्ये "क्षमाशीलता" ही एक कला शिकविण्यात आलेली आहे. आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये आधीच्या कटु अनुभवांचा आणि आठवणींचा जो साठा झालेला असतो त्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा हा मार्ग आहे.

लॉ ऑफ अट्रॅक्शन (law of Attraction) म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत याचा भाग असलेली ही कला मराठीत शिकविण्यासाठी आम्ही नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स तर्फे पाच दिवसांची एक लाईव्ह कार्यशाळा घेऊन आलो आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील एक्सपर्ट, आणि अनेकांच्या जीवनाला Ho'oponopono या टेक्निक ने कलाटणी देणाऱ्या वृंदा आचार्य या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

पाच दिवसांच्या या लाईव्ह कोर्समध्ये आपण खालील गोष्टी शिकणार आहोत-
- Memories ( आठवणी) म्हणजे नेमके काय
- आपल्याला जखडून ठेवणाऱ्या त्रासदायक आठवणींपासून मुक्तता कशी मिळवावी
- भावनिक ओझे जे आपण सतत वागवत असतो ते दूर कसे सारावे
- Ho'oponopono च्या अनेक प्रॅक्टिकल टेक्निक्स
- आपल्याला मिळालेल्या सर्व गोष्टी आणि नातेसंबंधांप्रति कृतज्ञता
- मनावरचा ताण घालवून, अमर्यादित आनंदाकडे वाटचाल
- आपल्या भावनांचा इलाज आपणच करण्याचे तंत्र

पाच दिवसांची ही कार्यशाळा मराठी भाषेमधून आणि ऑनलाइन असणार आहे.

कार्यशाळेची वेळ - १७ मे २०२१ ते २० मे २०२१ संध्याकाळी रात्री ८:१५ ते ९:०० 

ऑनलाईन क्लासेस zoom meeting च्या माध्यमातून होतील

अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर क्लिक करा - https://salil.pro/hw1

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेट-भेट ई लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !