भारतीय संस्कृतीतील ७ असे गुरु ज्यांनी इतिहास रचला भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च आहे याचे कारण भारताला अनादीकाळापासून लाभलेले गुरु आणि त्यांचे ज्ञान आहे. इतिहासापासून आजपर्यंत घडून गेलेल्या कित्येक गुरुंनी त्यांच्या ज्ञानाच्या ओंजळीने आज आपल्याला दिसणारा हा ज्ञानाचा सागर भरला आहे यात काह...
१० अशा गुणवत्ता ज्या यशस्वी लीडर बनण्यासाठी असल्याच पाहीजेत. १. कामामध्ये सक्रिय सहभाग (Active Participation) :- एका लीडर च्या दृष्टीने कामामध्ये सक्रिय सहभाग म्हणजे त्याची त्याच्या कामाशी असलेली निकटता. जितके जवळ तुम्ही तुमच्या कामाच्या असाल तितकेच लवकर आणि योग्य निर्णय तुम्ही तुमच्या कामाच्या बाबत...
एका नामांकित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. 23 वर्षीय अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले, तर 32 वर्षीय राम यांना सुपरवायजर म्हणून अनुजच्या तीन स्तर खाली नियुक्त केले गेले. अनुजने एका नावाजलेल्या महाविद्यालयातून नुकतीच पदवी पूर्ण केली होती. राम एक पदवीधर असुन त्य...
लीडरशिप बद्दल बऱ्याच वेळेला खूप गैरसमज पाहायला मिळतात.सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे लिडर्स हे कुठल्यातरी position ने अथवा title ने बनतात असा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मॅनेजर, सिनिअर मॅनेजर अथवा सी इ ओ बनाल तेव्हा तुम्ही लीडर म्हणून ओळखले जाल असं नाही आहे. खरं तर लीडर तुम्ही स्वतःहून बनू शकत नाही पण जेव...