"मानवतेचे पुनर्वायरन: सर्वकाही बदलू शकणारी मेंदूची चिप" आठ दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. व्हिडिओ तयार करणाऱ्याचे नाव ब्रॅडफोर्ड जी. स्मिथ. एक अशी व्यक्ती जिला बोलता येत नाही, हालचाल करता येत नाही, एवढेच काय व्हेंटिलेटर शिवाय श्वासही घेता येत नाही. हा व्हिडिओ मानवी तंत्रज्ञानाची आणि ई...
आर्थिक नियोजनाची सुरुवात करताय .. ? मग हे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत ..! आपल्याला शाळाकॉलेजेसमध्ये सगळे विषय शिकवतात पण जीवनावश्यक असलेलं आर्थिक नियोजन मात्र आपल्याला कोणीही शिकवत नाही, त्यासाठी स्वतःला ओळखून स्वतःच्या आर्थिक गरजा आणि आपले एकूण उत्पन्नाच्या तूलनेत होणारे खर्च, आपल्यावरील आर्थिक जबा...
"टॅरिफ" करू क्या उसकी..... "कालचा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील महत्वाचा दिवस होता. हा अमेरिकेचा लिबरेशन दिवस आहे. गेल्या पन्नास वर्षांत आपल्या देशाच्या शत्रूनी आणि मित्रांनी मिळून बरेच लुबाडले आहे. आपल्या अमेरिकन ड्रीमला ओरबाडले आहे. परंतु आता असे होणार नाही. अमेरिका आता पुन्हा श्रीमंत होणार !" =====...
"बोरिस बेकरला हरवण्याचे आंद्रे आगासीचे रहस्य: निरीक्षण आणि रणनीतीची शक्ती" माजी अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासी तुम्हा सगळ्यांना आठवत असेल. आंद्रे आगासीची एक मुलाखत नुकताच माझ्या पाहण्यात आली. त्यात आगासीने एक जबरदस्त किस्सा सांगितला...तो तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. तेव्हा जर्मनीच्या बोरीस बेकरने ...
कोणी आपल्याला "काय" बोललंय यापेक्षा कोणी आपल्याला "काय" बोललंय यापेक्षा "कोणी" आपल्याला काय बोललंय याला लोक जास्त महत्व देतात. कोणी आपल्याला "का" बोललंय यापेक्षा कोणी आपल्याला "कसं" बोललंय याला लोक जास्त महत्व देतात. कोणी आपल्याला "किती" बोललंय यापेक्षा कोणी आपल्याला "कधी" बोललंय याला लोक जास्त महत्...