बदल ! पंचेचाळीशी नंतर नवा जॉब शोधायला लागणे हे येत्या काळातील सर्वाधिक मोठं आणि गंभीर आव्हान आपल्या पिढीसमोर असणार आहे. Job security नाही आणि मेहनतीने मिळवलेला अनुभव फारसा उपयुक्त नाही...In fact मिळवलेला अनुभव हाच येत्या काळात नवीन तंत्रज्ञान, संधी आणि culture शी जुळवून घेण्यातला मोठा अडथळा ठरणार आह...
खरी श्रीमंती बिल गेट्स यांच्या नावाने इंटरनेटवर फिरणारी ही गोष्ट बहुदा खरी नाही. मात्र तरीही यातून मिळणाऱ्या शिकवणीचे महत्व बिलकूलही कमी होत नाही. नक्की वाचा आणि आवडली तर शेअर करा. जेव्हा बिल गेट्स जगातील श्रीमंत माणसांपैकी एक होते तेव्हा त्यांना एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला , "जगामध्ये तुमच्यापे...
तोच खरं जगतो.......!! कल्पना करा , तुम्ही एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभे आहात. या जंगला मधून जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या शेवटी एक वेगळं शहर आणि अतिशय सुंदर जागा आहेत. तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आहे पण प्रत्येक ठिकाणी जाण्याइतका वेळ नाही. आणि एका वेळी एकाच मार्गाने जाणे शक...
ठरवून केलेला बदल (Planned Change) काल सकाळी एक जुनं organisational Behaviour चं पुस्तक हाती लागलं. सहजच पुस्तक चाळत असताना त्यात Planned Change नावाचा एक कॉन्सेप्ट वाचायला मिळाला. त्यामध्ये असं सांगितलं होतं की एक व्यक्ती असो किंवा भली मोठी संस्था असो, प्रत्येकाला एकदा नव्हे तर अनेकदा वेगवेगळ्या बद...
कहाणी जिद्दी अभियंत्यांची! १८७०मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये ब्रूकलिन ब्रिज बनवणाऱ्या अभियंता जॉन रोबलिंगची ही वास्तविक जीवनाची कथा आहे. हा पूल १८८३ म्हणजेच तब्बल १४ वर्षांनी पूर्ण झाला. जॉन रोबलिंग नावाच्या सर्जनशील अभियंत्याला न्यूयॉर्कला लॉंग आयलँडशी जोडणारा नेत्रदीपक पूल बांधण्याची प्रचंड इच्...