मित्रांनो,मार्केटिंगचं काम हे बाजारामध्ये गरज निर्माण करणं,Need निर्माण करणं हे आहे असं म्हणतात परंतु तसं नाहीय. बाजारामध्ये 'Need' हि आधीपासूनच असतेच त्या 'Need'चं 'Want' मध्ये म्हणजेच 'इच्छेमध्ये' रूपांतर करणं हे मार्केटिंगचं काम असतं, त्याही पुढे जाऊन त्या इच्छेचं 'मागणीमध्ये' म्हणजेच 'Demand' मध...
प्रत्येक उद्योजकाला स्वतःच्या बिझनेस मध्ये नेहमीच ग्रोथ करायची असते आणि त्यासाठी त्याचे नेहमीच प्रयत्न चालू असतात. आज आपण या व्हिडिओ मध्ये असे एक स्ट्रॅटेजी टूल पाहणार आहोत जे वापरून तुम्ही तुमच्या बिझनेस ची स्ट्रॅटेजी स्वतःच ठरवू शकता. बिझनेस वाढवण्यासाठी बऱ्याचदा अनेक पावलं उचलली जातात.काही काळानं...
मित्रांनो, न्यूझीलँड मध्ये किवी हा पक्षी आढळतो.आपण न्यूझीलँडच्या लोकांना 'किवीज' असंच म्हणतो. हे किवी पक्षी काही हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरित होऊन न्यूझीलँड बेटावर स्थिरावले.त्यावेळी या किवीज पक्षांच्या लक्षात आलं की इथे त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध आहे आणि त्यांची शिका...
रेस्टॉरंट हा एक एव्हरग्रीन व्यवसाय आहे.जोपर्यंत माणसाकडे पोट आहे तोपर्यंत माणसाला भूक आहे आणि जोपर्यंत माणसाला भूक आहे तोपर्यंत रेस्टॉरंटचा बिझनेस चालू राहणार आहे. बऱ्याच वाचकांकडून रेस्टॉरंट बिझनेस सुरू करण्यापूर्वी आवश्यक माहितीची विचारणा होत होती, म्हणूनच ज्यांना रेस्टॉरंट बिझनेस सुरू करायचा आहे ...