सोनं, शेअर बाजार आणि गुंतवणुकीचं शहाणपण ! सोनं, शेअर बाजार आणि गुंतवणुकीचं शहाणपण ! सोन्याचे भाव भरमसाठ वाढतायत. एक लाखावर गेलं तेव्हाच डोक्यावरून पाणी गेलं ..आता तर १ लाख २ ० हजार झालं आहे. अशा वेळी बहुतांश लोकांना आपल्या आजीने किंवा आईने सोन्यात गुंतवणूक कर असे सांगितलेले आठवले असेल. तुम्ही नव्या ...
लिखाणासाठी AI चा वापर करताय ? मी रूढार्थाने लेखक नाही. पण तरीही नेटभेटच्या व्यवसायासाठी (Content Marketing) मला ऑनलाईन लिखाण करावं लागतं. साहजिकच मी लिखाणासाठी AI टूल्स वापरून पाहिले. AI ला माझ्यासाठी लिहायला सांगितलं पण ते लिखाण फार साधं आणि नीरस होतं. मग मला समजलं - समस्या AI मध्ये नव्हती, माझ्या ...
"जिंकूनही हरलो – पर्ल हार्बरची शिकवण" अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात सहभागी व्हायचं नव्हतं. जर्मनीच्या हवाई आणि समुद्री हल्ल्यांपुढे इंग्लंडचे पारडे कमजोर पडत होतं. विन्स्टन चर्चील अमेरिकेने युद्धात त्यांच्याबाजूने उतरावं म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होते. अमेरिका इंगलंडच्या बाजूने असली तरी प्रत्यक्ष यु...
"टेनिस सम्राट आणि त्याचा गुरू" रॉजर फेडरर हा टेनिस जगातील सम्राट आहे. एक महान टेनिस खेळाडू म्हणून त्याने नाव तर कमावलं आहेच पण त्यासोबत तो एक चांगला माणूसही आहे ....आणि म्हणूनच बहुदा त्याचे चाहते जगभर आहेत. रॉजरच्या त्याच्या गुरुप्रती असलेल्या प्रेमाचे एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं ते नेटभेटच्या वाचका...
"अपयश, योगायोग आणि यश – द प्रोड्यूसर्सचा प्रवास" जेव्हा मेल ब्रुक्सने (Mel Brooks) आपला पहिला चित्रपट, "द प्रोड्यूसर्स" (The Producers), बनवला, तेव्हा प्रत्येकाने त्याला वेड्यात काढले. त्यातला प्रत्येक विनोद अतिशय वाईट होता, नाझी लोकांवर, हिटलरवर केलेलं विनोद लोकांना आवडणार नाही असे मत स्टुडिओ मधील ...