#ग्रेटभेट युट्यूब लाईव्ह चर्चा - उद्योगयशाची मानसिकता - Business Success Mindset नमस्कार मित्रहो, आज सुद्धा उद्योजकांमध्ये प्रचंड क्षमता आहेत, आजसुद्धा तो उराशी त्याची स्वप्न बांधून रोज या स्पर्धात्मक बाजारपेठेत खूप मेहनत घेतोय, त्याला त्याचं कर्तृत्व या जगासमोर सिद्ध करायचं आहे, गरज आहे फक्त योग्य ...
नमस्कार, नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना नववर्ष २०२० च्या खूप खूप शुभेच्छा ! मित्रहो, आम्ही तुमच्या साठी एक खास नववर्ष भेट आणली आहे. नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले २४ कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत ८५% सवलती मध्ये. 👍 नेटभेटच्या खालील सर्व २४ कोर्सेसची एकत्रित किंमत ४०००० पेक्ष...
नमस्कार मित्रांनो, प्रत्येक वेळेला जेव्हा मी उद्योजकांना किंवा उद्योग सुरु करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना भेटतो तेव्हा लक्षात येते की कित्येक जण त्यांच्या बिझनेसचा नव्याने विचार करतच नाहीतच. किंबहुना ते त्यांच्या लक्षातच येत नाही. इंटरनेट आसपासचे सर्वच बिझनेसेस पुर्णपणे बदलून टाकताना आपण उघड्या ...
ग्राहकांकडून रेफरल्स मिळवून आपला बिझनेस वाढवा :- माऊथ पब्लिसिटी हा कोणत्याही कंपनीच्या किंवा ब्रँडच्या मार्केटिंग धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्यांचा ग्राहकवर्ग हा साधारणपणे आधीच्या ग्राहकांच्याच संदर्भातून तयार होतो. तथापि, असा ग्राहक वर्ग आणि त्यांचे रेफरन्स मिळवण...
नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण काही नवीन इनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स पाहणार आहोत. सध्या इंटरनेट, मोबाईल, टेकनॉलॉजि यांची खूप प्रगती होत आहे आणि या सगळ्यामुळे अनेक इंनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स तयार झाले आहेत. खूप साऱ्या उद्योजकांनी याचा चांगल्या प्रकारे वापर केला आहे. आणि नवनवीन स्टार्टअप्स चालू...