access_time2021-11-01T06:31:00.346ZfaceNetbhet Social
जे पेराल तेच उगवेल .. (#Monday_Motivation) जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर औदार्य अंगी बाणवा. जर तुम्हाला मित्र हवे असतील, तर आधी स्वतः मैत्रीपूर्ण व्हा. जर इतरांनी तुम्हाला समजून घ्यावे असे वाटत असेल तर आधी तुम्ही स्वतः इतरांना समजून घेण्यासाठी वेळ काढा.. जर तुमचं म्हणणं इतरांनी ऐकावं असं वाटत...
access_time2021-10-30T13:09:54.436ZfaceNetbhet Social
स्मार्टकट्स (#Saturday_Bookclub) शेन शॉ लिखीत स्मार्टकट्स या पुस्तकाने एक वेगळा विचार मांडला आहे.. लेखकाला प्रश्न पडला, की इनोव्हेटर्स (नावीन्यपूर्ण शोध लावणारे), हॅकर्स आणि आयकॉन्स यशस्वी कसे होतात, किंबहुना ते यश कसं काय मिळवू शकतात .. आणि या दिशेने जेव्हा लेखकाने विचार करायला सुरुवात केली तेव्हा ...
access_time2021-10-29T07:58:17.117ZfaceNetbhet Social
नेतृत्वासाठी सहानुभूती (Empathy) हा गुण महत्त्वाचा (#Friday_Funda) संशोधनांती असे आढळून आले आहे की नेतृत्व करायचे असेल तर संवेदना, दुसऱ्यांप्रती सहानुभूती (दया नव्हे) हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक महत्त्वाचा गुण आहे. Evolutionary Biology मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, जेव्हा निर्णय क्षमतेमध...
access_time2021-10-28T11:52:00.204ZfaceNetbhet Social
मार्केटींग अधिक प्रभावी करण्यासाठी समजून घ्या ही मानसशास्त्रीय 10 तत्व (#Buz_Thirsday) मार्केटींग अर्थात विपणन हे अलीकडच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. यामुळे तुमचा वा तुमच्या उत्पादनांचा, तुमच्या कंपनीचा वा तुमच्या व्यवसायाचा प्रभाव कैक पटींनी वाढतो, यात शंका नाही. म्हणूनच, मानवी मनाची...
access_time2021-10-27T08:26:31.53ZfaceNetbhet Social
परदेशात विद्यार्थ्यांसाठी निवास शोधण्यासाठी ही आहे परफेक्ट वेबसाईट .. (#Web_wednesday) तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि परदेशात भाड्याने घर शोधत असाल तर तुमच्यासाठी घरबसल्या जागा शोधण्यापासून ते जागा निश्चित करण्यापर्यंतची मदत करणारी स्टूडंट्स डॉट कॉम (https://www.student.com/) ही वेबसाईट आहे. या वेबसा...