There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार मित्रहो,
शेअर मार्केट हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. यासाठीच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत SEBI Authorised शेअर मार्केट ट्रेनर रोहीत डोळस यांचा हा मोफत ऑनलाइन कोर्स ओळख शेअर मार्केटची! (Introduction To Share Market Investment) . शेअर मार्केट मधील खर्या पोटेंशिअल वर विश्वास ठेवायला लावणारा असा हा कोर्स आहे.
या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?: (दररोज एक सेक्शन मधील व्हीडीओ पाहता येतील.)
१. तुम्ही अजुन श्रीमंत किंवा अति श्रीमंतांच्या यादीत का नाही आहात ? आपल्या सोसायटी मध्ये संपत्तीचं किंवा पैशाचं वितरण कस अणि कुठे होत ?
२. तुमचे इनव्हेस्टमेंट साठीचे मार्ग तुमच्यासाठी काम का करत नाहीत ? तुमची आजची आणि पुढील २० वर्षाची कम्फर्टेबल कॉस्ट ऑफ लिवींग काय आहे?
३. शेअर मार्केट मध्ये इनव्हेस्टमेंट आणि ट्रेडींग का करावी? स्टॉक मार्केटचे फायदे.
४. शेअर म्हणजे काय आणि शेअरहोल्डर कोणाला म्हणतात?
५. शेअर मार्केट म्हणजे काय?
६. भारतातील स्टॉक एक्सचेंज चे प्रकार.
७. ट्रेडींग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी भारतात उपलब्ध असलेल्या मार्केटचे प्रकार.
८. ट्रेड चे वेगवेगळे प्रकार, लागणारा वेळ आणि अपेक्षित रिटन्स.
९. शेअर्स खरेदी करण्याआधी घ्यायचे ४ महत्त्वाचे निर्णय.
१०. बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी कि शेअर्स मध्ये ( उदाहरणा सहीत)
११. सर्वात मोठ्या शेअर्स चे मागिल १० वर्षातील रिटर्न्स (उदाहरणा सहीत )
हा कोर्स कोणासाठी आहे ?
१. वर्किंग प्रोफेशनल्स
२. अतिरिक्त उत्पन्न कमवु इच्छीणारा प्रत्येकासाठी
३. पॉकेट मनी, पार्ट टाईम उत्पन्न मिळवु इच्छीणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्यांच वय १८ किंवा १८ पेक्षा जास्त आहे.
४. घरातुनच काही तास काम करुन उत्पन्न कमवु इच्छीणार्या प्रत्येक गृहीणी साठी.
५. प्रत्येक जण ज्याला कायदेशिर,लॉजिकल,सोप्या आणि स्मार्ट टेक्निक्स वापरुन श्रिमंत व्हायचं आहे.
लक्षात ठेवा आपल्या स्वप्नांच्या आणि ध्येयाच्या दिशेने लवकर आणि योग्य पावलं उचलणे हिच यशाची खरी चावी आहे.......
ओळख शेअर मार्केटची! (Introduction To Share Market Investment) हा कोर्स मोफत शिकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Share-Market
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अॅन्ड्रॉइड अॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
learn.netbhet.com