बाजारातील घसरण: घाबरायचं कारण नाही, हे "नॉर्मल" आहे! गेल्या काही आठवड्यांत सेन्सेक्समध्ये १०% घसरण झाली आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. पण ही घसरण काही नवीन नाही, हे बाजाराच्या इतिहासाकडे पाहून स्पष्ट होतं. बाजाराची ही चढ-उतारांची प्रक्रिया पूर्णपणे सामान्य आहे. चला, या परिस्थितीचा ...
"दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद" - (Part 1) दीर्घकालीन विचार करण्याचे अनेक फायदे आहेत. कमी पगार असलेल्या एका सफाई कामगारालाही या यामुळेच करोडपती (millionaire) होता आले ! रोनाल्ड जेम्स रीड यांची गोष्ट सांगतो. ते १९२१ साली जन्माला आले आणि ९२ वर्षांचे असताना त्यांचं व्हेरमॉण्ट , USA मधल्या त्यांच्या छोट्य...
असा बनवा Crash Proof Portfolio ❓जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ पूर्णपणे लाल लाल होतो का ? ❓मार्केट पेक्षा जास्त तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला पडलेला दिसतो का? जर असं होत असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. तेव्हा हा व्हिडिओ नक्की पहा!👍 https://youtu.be/jY0Auq8BrJU ह...
राजकारण आणि गुंतवणूक! शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कधी न कधी “कित्येक पटीने वाढणाऱ्या मल्टिबॅगर” चा शोध घेतला असेल. एकच स्टॉक असा निवडायचा जो सुसाट वेगाने वाढेल आणि मला करोडपती बनवेल असा विचार प्रत्येक गुंतवणूकदार करतोच. आणि याचा परिणाम काय होतो ते आपल्या सगळ्यांना माहीतच ...
कल्पना करा की २००८ साल चालू आहे. IPL चे पाहिले वर्ष आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत. आणि तुम्हाला त्यांच्यापैकी एका स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे. ============================ *MBA चे फंडे शिका सोप्या मराठी...