नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सतर्फे आयोजित "लक्ष्य २०२०" - ध्येयनिश्चीती ते ध्येयपुर्ती ही कार्यशाळा काल उत्साहात पार पडली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा अशा अनेक ठिकाणांहून या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी आले होते. या कार्यशाळेत प्रशिक्षक श्री. केतन गावंड यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन ...