Podcast Episode 1 - कारण बदलत्या परिस्थीतीशी त्यांनी जुळवून घेतलं नाही.... कारण बदलत्या परिस्थीतीशी त्यांनी जुळवून घेतलं नाही.... मित्रांनो, बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल आपण स्वीकारला तर तो पुढाकार ठरतो बदल लादला गेला तर तो संहारक ठरु शकतो. एक कंपनी जिने सतत बदल स्वीकारला....आणि एकदा मात्र बदल...