2016 मध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हाची गोष्ट. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात धोनी बोलत होता. तेव्हा एका विद्यार्थ्याने धोनीला विचारलं, " की परीक्षेच्या काळात एवढा तणाव असतो, त्यावेळी तुझ्या सारखं शांत आणि संयमी कसं राहता येईल?" यावर धोनी...
तुलना करणं चुकीचं नाही. तुलना "कशासाठी" आणि "कुणा"बरोबर करायची ते ठरवता आलं पाहिजे. ज्यांच्याबरोबर बहुतुल्य होता येईल असे सहकारी निवडा आणि त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करा. जेवढे उच्च कोटीचे लोक तुम्ही सहकारी म्हणून निवडणार तेवढा त्यांच्या कामाची धग आणि ध्येयप्राप्तीची भूक बघून त...
गम और खुशी मे फर्क ना.... एक माणूस देवळामध्ये प्रार्थना करत असतो. त्याचा मुलगा हॉस्पीटलमध्ये अत्यंत गंभीर आजाराने त्रस्त असतो. आणि आज त्या मुलाचे एक मोठे ऑपरेशन होणार आहे म्हणून त्याचे वडील अत्यंत उदास , खिन्न मनाने देवाकडे प्रार्थना करत असतात. त्याच वेळेला देवळात एक मुलगा पेढे घेऊन येतो आणि ते देवा...
आपण नेहमी आपल्यासारख्या समविचारी माणसांसोबत वेळ घालवणेच नेहमी पसंत करतो. किंबहुना आपण सोयीस्कररीत्या अशी सवय लावून घेतो. आपल्यासारखेच वागणारे,आवडी-निवडी सारखे असणारे, समान विचार करणारे आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवणे हे आपल्यासाठी सोयीचे आणि मोकळेपणाचे ठरते. हे लोकं आपल्याला आपण ...
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर अ...