सुंदर नात्यांचा फॉर्म्युला

आपल्या नातेसंबंधांना सशक्त आणि सर्वांगाने सुंदर बनवायचे आहे ? एखादं नातं खुलवणं किंवा टिकवणं अत्यन्त महत्वाचं वाटतंय ? तर मग आजच या ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा ! हा एक "जीवन बदलणारा" अनुभव असेल यात शंकाच नाही !

मोफत | मराठी | ऑनलाईन | Live

16 January to 19 January 2021 | 8:00 PM
रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा - https://my.netbhet.com/beautiful-relationship-formula.html


हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद !

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स