"नेतृत्व टिकवायचं तर ब्रँडवर विश्वास ठेवावा लागतो"

access_time 2025-09-22T01:49:47.036Z face Salil Chaudhary
"नेतृत्व टिकवायचं तर ब्रँडवर विश्वास ठेवावा लागतो" १९७० च्या दशकाच्या मध्यावर कोला कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होती. कोका-कोला मार्केटमध्ये आघाडीवर होती, पण पेप्सीला ही जागा मिळवायची होती. १९७५ मध्ये पेप्सीने एक मोहीम सुरू केली, ज्यामुळे कोका-कोलाला मोठा धक्का बसला. या मोहिमेचे नाव होते, 'पेप्स...

"विचार नाही, फक्त स्क्रोल – डिजिटल जगाचा खेळ"

access_time 2025-09-20T18:19:52.641Z face Salil Chaudhary
"विचार नाही, फक्त स्क्रोल – डिजिटल जगाचा खेळ" हात खिशात गेला मोबाईल बाहेर आला चेहरा बघून मोबाईल लॉक आपोआप उघडला हाताची बोटे सराईतासारखी त्या अँप आयकॉन कडे गेली. अँप उघडले. स्क्रोल केले. एका मित्राने पत्नीसोबत फिरायला गेला होता त्याचे फोटो पोस्ट केले होते. फोटोला लाईक केलं अंगठा दाखवून कमेंट केलं स्क...

"नुसते संशोधक नाही, तर उत्तम विक्रेतेही – जेम्स वॉटची कहाणी"

access_time 2025-09-20T16:18:13.962Z face Salil Chaudhary
"नुसते संशोधक नाही, तर उत्तम विक्रेतेही – जेम्स वॉटची कहाणी" जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि औद्योगिक क्रांती घडवली असे आपण वाचले असेल. मात्र जेम्स वॅटने आणखीन एक तितकाच महत्वाचा शोध लावला होता. पण आपण त्या शोधला फार महत्व देत नाही. त्या शोधाबद्दल जाणून घेऊयाच ...पण त्याआधी एक आणखी गैरसम...

ही गोष्ट आहे एका छोट्याशा इंग्लिश गावाची.

access_time 2025-09-20T16:06:29.948Z face Salil Chaudhary
ही गोष्ट आहे एका छोट्याशा इंग्लिश गावाची. इंग्लंड मधील रेडिच (Redditch) प्रांतातील एक छोटेसे गाव. का कुणास ठाऊक पण गाव प्रसिद्ध होते "सुया" (सुई - Needles) बनविण्यासाठी. इतके की आजही गावात चक्क सुयांचे म्युझिअम आहे. त्या गावात १९व्या शतकाच्या सुरुवातीला एक कारखाना होता. तेथे केवळ साध्या सुया (Needle...

"नशीब, संघर्ष आणि यश – स्टीव्ह जॉब्सची अविश्वसनीय कहाणी"

access_time 2025-09-16T19:37:41.901Z face Salil Chaudhary
"नशीब, संघर्ष आणि यश – स्टीव्ह जॉब्सची अविश्वसनीय कहाणी" अब्दुल फतेह जंदाली हा सिरियातील एका श्रीमंत मुस्लिम कुटुंबातील मुलगा. नऊ भावंडांपैकी सगळ्यात लहान. बैरूत मध्ये पदवी मिळवून नंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. तिथे त्याची भेट जोनी शिबल बरोबर झाली. जोनीचे कुटुंब मूळ जर्मन होते पण काही पिढ्यां...