उद्योजकांनो, मंदीला सामोरे जाण्यासाठी वापरा हा 5 STEPS फॉर्म्युला !

access_time 1588145400000 face Team Netbhet
उद्योजकांनो, मंदीला सामोरे जाण्यासाठी वापरा हा 5 STEPS फॉर्म्युला ! नमस्कार मित्रहो, लॉकडाउन संपल्यानंतर आपल्या आजूबाजूला खुप गोष्टी बदलणार आहेत. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील उद्योगधंद्यांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नविन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या आव्हानांना लघु उद्योजक किंवा मध्य...

जागतिक मंदीचा भारतातील कोणत्या उद्योगक्षेत्रावर कसा परिणाम होईल ?

access_time 1588051140000 face Team Netbhet
जागतिक मंदीचा भारतातील कोणत्या उद्योगक्षेत्रावर कसा परिणाम होईल ? नमस्कार मित्रहो, जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या वैयक्तिक त्याचबरोबर व्यावसायिक आयुष्यात खुप मोठे मोठे बदल होत आहेत. आपण सर्व घरात बंदीस्त आहोत आणि आपले व्यवसाय ठप्प पडले आहेत.परिणामी संपूर्ण जग खुप मोठ्या आर्थिक संकटाकडे म्...

झेप श्रीमंतीकडे

access_time 1587885420000 face Team Netbhet
झेप श्रीमंतीकडे नमस्कार मित्रहो, अक्षय्य तृतियेच्या आपणा सर्वांना नेटभेट परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! या शुभ मुहुर्तावर आम्ही आपल्यासाठी एक जबरदस्त भेट आणली आहे. नेटभेटच्या अनेक सभासदांनी सर्वाधिक मागणी केलेला ऑनलाईन कोर्स आम्ही आज आपल्या सुपुर्द करत आहोत. धनसंपत्तीचा अक्षय्य स्त्रोत निर्माण करण...

प्रगल्भता म्हणजे काय?

access_time 1587632880000 face Team Netbhet
प्रगल्भता म्हणजे काय? प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण ...

लिंचपीन (Linchpin)

access_time 2020-04-14T05:50:31.59Z face Salil Chaudhary
लिंचपीन (Linchpin) तुम्ही replacable आहात का ? लिंचपीन (Linchpin) गेल्या महिन्याभरात जग कमालीचं बदललं. या बदलाचे गंभीर सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम होणार हे उघड आहे. सगळ्यात मोठा फटका आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे होणार आहे. जगभर साधारण 20% नोकऱ्या कमी होणार आहेत असा अंदाज बांधला जात आहे. लॉकडाऊन...