FREE ! एक्स्पोर्ट्स इम्पोर्ट्स बिझनेस वेबिनार | मराठी

नमस्कार मित्रहो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑनलाईन वेबिनार -

*Import Export Business Webinar एक्स्पोर्ट्स इम्पोर्ट्स बिझनेस वेबिनार*

एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारू शकतो.हे लक्षात घेवूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी मराठी भाषेतून विशेष मोफत ऑनलाईन वेबिनार सादर करत आहोत.

👉 Live Webinar - Import Export Business Webinar एक्स्पोर्ट्स इम्पोर्ट्स बिझनेस वेबिनार

👉 Date - Wednesday, 3 Jun 2020,

👉 Time - 7:30 PM (90 MIN)

👉 Limited Seats - Only 100 Seats available

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा -
https://event.webinarjam.com/register/13/zk408cy

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com