Emergency Fund किती असावा ? कुठे गुंतवावा ? कसा वापरावा ? Emergency can be really bad.. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा सगळेच आपल्याकडे पाठ फिरवतात म्हणून आपणच आपली मदत आधी केलेली कधीही उत्तम! म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरजेच्या वेळी उपयोगी पडेल अशा इमर्जन्सी फंड बद्दल माहिती घेणार आहो...
जगातला सगळ्यात सोपा पोर्टफोलिओ ! आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अशी Portfolio बनवण्याची Strategy जी कोणीही वापरू शकतो, कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसला, कुठल्याही प्रकारचे शेअर मार्केटचे नॉलेज नसले तरीही एक उत्तम पोर्टफोलिओ बनवू शकतो. हा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला वि...
Make PowerPoint Presentation With AI in Just One Minute स्लाईड्स बनवणे हा आपल्या ऑफिस मधील कामाचा एक मुख्य भाग असतो आणि त्यामध्ये आपला खूप वेळ जातो. ऑफिसमध्ये तासंतास वेळ लोक स्लाईड्स बनवण्यामध्ये घालवतात. आज या व्हिडिओमध्ये आपण एक अशी युक्ती शिकणार आहोत जी वापरून तुम्ही कोणत्याही विषयावरील स्लाईड्स...
वय वर्ष 20 ते 30 मधील तरुणांसाठी संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन! आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वय वर्ष 20 ते 30 म्हणजेच विशीतल्या तरुण- तरुणींसाठी फायनान्शिअल Advice बघणार आहोत. हा व्हिडिओ आता जे तरुण-तरुणी या वयोगटात आहेत किंवा लवकरच येणार आहेत त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. तेव्हा संपू...
टॅक्स वाचवण्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत अशी SIP strategy Investment मधला एक अत्यंत महत्वाचा भाग SIP ,STP, SWP. SIP बद्दल तुम्हाला माहिती असेलच पण SWP आणि STP हे पण SIP बरोबर किती महत्त्वाचे आहेत आणि त्या वापरून आपण आपलं Complete Planning automated कसे करू शकतो ? हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघ...