व्हॉइस टायपिंग टूल- तुम्ही बोलत जा,हे फ्री टूल आपोआप टाईप करत जाईल

access_time 2019-12-27T10:28:06.726Z face Team Netbhet Voice typing toolMarathi TypingSocial Media Marketing

नेटभेटच्या सोशल मीडिया ट्रेनिंग मध्ये आम्ही नेहमी सांगतो की चांगले कंटेंट बनवा,ब्लॉग्स लिहा...पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला लिहायचं तर असतं पण तेवढा वेळ नसतो किंवा मराठीत लिहणे थोडे कठीण होते. 

म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये आपण असे एक टूल पाहणार आहोत ज्यामुळे मराठी लिहिणे सोपे जाणार आहे.हे एक व्हॉइस टायपिंग टूल असून तुम्ही जसं बोलत जाल,तसं ते टाईप करत जाईल.हे फ्री असून मराठी देखील टाईप करता येऊ शकते.म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

 

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy