There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नेटवर्क मार्केटिंग, मल्टी लेव्हल मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग....
नावं वेगवेगळी असली तरी बिझनेस सारखाच असतो.
नेटवर्क मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
नेटवर्क मार्केटिंग कायदेशीर आहे का?
त्याचे फायदे आणि तोटे काय ?
नेटवर्क मार्केटिंग कंपनी जॉईन करावी की करू नये ?
करायची असेल तर चांगली नेटवर्क मार्केटिंग कंपनी कशी निवडावी ?
या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नेटभेट च्या नवीन विडिओ मध्ये बघायला मिळतील.
विडिओ पहा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जरूर शेअर करा. तुम्हाला ते नक्कीच धन्यवाद म्हणतील.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
www.netbhet.com