There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
स्वत:चा “इम्पोर्टस एक्स्पोर्टस” व्यवसाय सुरु करा !
(अन्न आणि शेतमालाची आयात निर्यात / Food and Farm Products import export)
नमस्कार मित्रहो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी एक विशेष दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करत आहोत. “स्वत:चा “इम्पोर्टस एक्स्पोर्टस” व्यवसाय सुरु करा !”. आमच्या सर्व कार्यशाळांप्रमाणे हा विषय देखील सोप्या मराठीतून शिकविण्यात येणार आहे.
एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारू शकतो.
या कार्यशाळेचे फायदे -
१. प्रॅक्टीकल ट्रेनिंग, मराठी भाषेतून
२. सर्वात कमी फी
३. पहिली एक्स्पोर्ट डील होईपर्यंत सपोर्ट आणि मार्गदर्शन
४. ग्राहक (Buyer) शोधण्यासाठी मदत
५. ग्राहकाची (Buyer) विश्वासार्हता तपासण्यासाठी मदत
६. सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनांबद्दल माहिती
७. विविध लायसेन्स मिळविण्यासाठी मार्गदर्शन
ही कार्यशाळा कुणासाठी ?
1. आपले उत्पादन एक्स्पोर्ट करण्याची इच्छा असणारे शेतकरी
2. महिला उद्योजिका ज्यांना आपली उत्पादने (उदा पापड , लोणची , मसाले) निर्यात करायची आहेत
3.व्यवसाय वाढविण्याची इच्छा असणारे व्यावसायिक
4.ज्यांना स्वत;चा बिझनेस सुरु करायाचा आहे
5 या क्षेत्रात करिअर करू पाहणारे विद्यार्थी
तारीख व वेळ - ११ आणि १२ जानेवारी २०२०, सकाळी १०:०० ते ५:००
ठिकाण - मुलुंड, मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर कळविण्यात येईल)
आजच या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन एका शाश्वत आणि भविष्यातील उद्योगामध्ये आपली व्यावसायिक वाटचाल सुरु करा !
रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा www.netbhet.com/EXIM किंवा 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करा.
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com