There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
#ग्रेटभेट
युट्यूब लाईव्ह चर्चा -
उद्योगयशाची मानसिकता - Business Success Mindset
नमस्कार मित्रहो,
आज सुद्धा उद्योजकांमध्ये प्रचंड क्षमता आहेत, आजसुद्धा तो उराशी त्याची स्वप्न बांधून रोज या स्पर्धात्मक बाजारपेठेत खूप मेहनत घेतोय, त्याला त्याचं कर्तृत्व या जगासमोर सिद्ध करायचं आहे, गरज आहे फक्त योग्य त्या मार्गदर्शनाची आणि नव्याने तयारी करुन उद्योग भरारी घेण्याची.
उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवात होते ती म्हणजे "Mindset" अर्थात मानसिकतेची ! या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत उद्योग प्रशिक्षक श्री. सचिन कामत यांच्या सोबत युट्युब लाईव्ह चर्चा ! सचिन कामत हे एक प्रसिद्ध ट्रेनर आहेत. बिझनेस, सेल्स आणि मार्केटिंग , उद्योजकता या विषयांवर ते भारतात विविध ठिकाणी प्रशिक्षण देतात. INN3 या संस्थेचे संस्थापक आहेत.
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com