मोबाईल वरती टाइप करणे झाले सोपे !

access_time 2020-03-19T07:58:59.300Z face Team Netbhet Social MediaDigital MarketingSocial Media Marketing

नमस्कार मित्रहो,

वेळ ही अतिशय मूल्यवान गोष्ट आहे हे आपण जाणतोच आणि प्रत्येक जण आजकाल कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त काम कसे करता येईल यासाठी उपाय शोधत असतो. कारण काम करण्यासाठी लागणारा वेळ आणि आपली एनर्जी लिमिटेड आहे. आपण जरी दिवसातले ८ तास काम करत असलो तरी त्यातले फक्त २ ते ३ तासच मन लावुन आणि लक्ष देऊन काम करतो.

आजच्या या मोबाईल च्या जगात आपला बराचसा वेळ कुठे जात असेल तर तो मोबाईल वर टाईप करण्यासाठी परंतु जर एखाद्या अ‍ॅप मुळे आपला हा वेळ वाचणार असेल तर ते प्रत्येकालाच आवडेल. आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण अशाच एका अ‍ॅप बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल वरती टाईप करण्यासाठी लागणारा वेळ वाचवू शकाल.
 

 

================
फक्त १५ दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरुन ग्राहक मिळवायचे कसे , ग्राहक वाढवायचे कसे आणि ग्राहक टिकवायचे कसे हे सोप्या मराठीतून शिकविणारा परिपुर्ण कोर्स ! "Whatsapp Business Expert" हा व्हीडीओ, नेटभेटच्या याच कोर्समधील अनेक टूल्सपैकी एक टूल दाखविणारा आहे. पूर्ण कोर्सपाहण्यासाठी wbe.netbhet.com येथे क्लिक करा.
================

धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com