There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नमस्कार,
- तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करून आपला बिझनेस वाढवायचा आहे ?
- तुम्हाला डिजिटल मार्केटिंग या सर्वाधिक मागणी असलेल्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ?
- तुम्हाला स्वतःचा डिजिटल मार्केटिंग व्यवसाय सुरू करायचा आहे
मित्रांनो, वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर *"Digital Marketing MasterClass"* हा मोफत मराठी ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठी आहे.
डिजिटल मार्केटिंग 2020 हा ऑनलाईन कोर्स *"नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स"* या मराठीतील सर्वात मोठ्या डिजिटल प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतर्फे मराठी बांधवांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
*या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल* -
Module 1 - डिजिटल मार्केटिंगची ओळख , करिअर आणि उद्योग संधी
Module 2 - वेबसाईट, ब्लॉग आणि SEO
Module 3 - डिजिटल मार्केटिंग चा गाभा - कंटेंट मार्केटिंग
Module 4 - ईमेल मार्केटिंग
Module 5 - सोशल मीडिया मार्केटिंग - भाग 1
Module 6 - सोशल मीडिया मार्केटिंग - भाग 2
Module 7 - डिजिटल जाहिराती
Module 8 - व्हिडीओ मार्केटिंग
Module 9 - वेबसाईट आणि सोशल मीडियावर ट्राफिक आणणे
Module 10 - डिजिटल मार्केटिंगची रणनीती ( Strategy)
Module 11 - डिजिटल मार्केटिंग बिझनेस आणि करिअरची सुरुवात
Module 12 - ऑनलाईन पैसे कमावण्याचे विविध मार्ग
*कोर्सचे स्वरूप* -
१. Digital Marketing Masterclass हा कोर्स ऑनलाईन व्हिडीओ स्वरूपात आहे
२. केवळ नेटभेटच्या अँड्रॉइड अँपवरच हा कोर्स मोफत शिकता येईल.
३. १६ मार्च २०२० पासून हा कोर्स सुरू होईल
४. कोर्समध्ये एकूण १२ मोड्युल्स आहेत, १६ मार्च पासून दर पाच दिवसांनी नवीन मॉड्युल उपलब्ध करून दिले जातील.
५. कोर्सचा कालावधी ६० दिवसांचा आहे. (१६ मार्च ते १५ मे २०२० पर्यंत). कोर्सचा अॅक्सेस १५ मे २०२० पर्यंत देण्यात येईल. या कालावधीत कोर्स कधीही आणि कितीही वेळा पाहता येईल.
*कोर्समध्ये रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा* -
अधिक माहितीसाठी आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करा. थेट व्हॉट्सअॅप वर संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा - https://wa.me/919082205254
================================================
कोर्स मध्ये रजिस्टर केल्यानंतर, आपोआप तुमच्या अकाउंट मध्ये "MY COURSES" या पानावर दिसू लागेल.
*खालील पैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही कोर्स अॅक्सेस करु शकता* -
आपल्या कंप्युटर वरुन courses येथे क्लिक करुन लॉग-इन करा
here येथे क्लिक करुन आमचे अँड्रॉईड अॅप डाउनलोड करु शकता
टीप -
👉 आपण नेटभेट मध्ये प्रथमच अकाउंट बनवत असाल तर SIGN UP हा पर्याय वापरा,
👉 आणि जर आपले आधीपासून नेटभेट अकाउंट असेल तर LOGIN हा पर्याय वापरा.
👉 पासवर्ड आठवत नसल्यास Forgot Password हा पर्याय वापरा.
========================================================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
learn.netbhet.com