शुभ दीपावली  

offer 2020

नेटभेट शुभ दीपावली ऑफर 2020 !

नमस्कार,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !
यंदाची दिवाळी अनेक अर्थानी वेगळी आहे ! मात्र दिवाळीचा उत्साह, परंपरा, पावित्र्य आणि आनंद मात्र नेहमी सारखाच आणि नेहमी इतकाच आहे ! अंधकारातून तेजाकडे नेणारा हा सण !
मित्रानो, अंधकारातून तेजाकडे नेणारी आणखी गोष्ट आहे , ती म्हणजे "ज्ञान". आणि नेटभेट परिवारासाठी आम्ही ज्ञानाची अनोखी भेटवस्तू घेऊन आलो आहोत.
नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले 25 जबरदस्त ऑनलाईन मराठी कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत 95% सवलती मध्ये.

या दिवाळीत आपणही नवीन काही शिकण्याची , पुढे जाण्याची , प्रगती करण्याची सुरुवात करुया !!

₹85375 चे 25 ऑनलाईन मराठी कोर्सेस मिळवा फक्त ₹1699 मध्ये !
नेटभेटचे कोर्सेस म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे !

प्रत्येकासाठी योग्य प्लान !

जबरदस्त प्लॅन्स , अभूतपूर्व किंमत ! एकदाच ! पुन्हा कधीच नाही !

₹85375 चे ऑनलाईन मराठी कोर्सेस मिळवा फक्त ₹1699 मध्ये !
नेटभेटचे कोर्सेस म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे !

01

One Year Plan

₹ 3999 Only

 • वर दिलेले सर्व 25 कोर्सेस
 • 365 Days Online Access
 • नेटभेट वेबसाईट आणि अँड्रॉइड अँप मध्ये कोर्स पाहता येतील
 • कोर्स पूर्ण केल्यांनतर डिजिटल प्रमाणपत्र
 • 365 Days ऑनलाईन सपोर्ट
 • 500 Free credit points

02

Life Time Plan

₹ 5999 Only

 • वर दिलेले सर्व 25 कोर्सेस
 • Life Time Online Access
 • नेटभेट वेबसाईट आणि अँड्रॉइड अँप मध्ये कोर्स पाहता येतील
 • कोर्स पूर्ण केल्यांनतर डिजिटल प्रमाणपत्र
 • 3 Years ऑनलाईन सपोर्ट
 • 500 Free credit points 
 • Buy 1 Get 1 Offer 
  आपल्या सोबत आणखी एका व्यक्तीला सर्व २५ कोर्सेसचा Life Time Access "भेट" म्हणून देण्यात येतील. (Best Diwali Gift)

त्वरा करा ! ही ऑफर फक्त पहिल्या ३०० बुकिंगसाठीच उपलब्ध !

नेटभेट बद्दल

लक्षात ठेवा, ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! चोरीला जाणार नाही ! नष्ट होणार नाही ! आणि प्रत्येक वेळी वापरण्यासाठी सदैव उपलब्ध असेल !"

- सलिल सुधाकर चौधरी

संस्थापक , नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने शिकता येते

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय शिकविण्यात आला आहे

सर्व कोर्सेस विडीओ स्वरूपात असल्याने वर्गात बसून शिकल्याचा अनुभव मिळतो

घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात
कुठेही शिकता येते

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून शिकविण्यात आले आहेत

आपल्या वेळेनुसार
पाहिजे तेव्हा शिकता येते

CUSTOMER TESTIMONIALS

"मी डॉक्टर शमिम. अतिशय सुंदर चालणारी प्रैक्टिस सोडून 20 वर्ष मी घरी होते.20 वर्षानी पुनः प्रैक्टिस सुरु केली तेव्हा मला एस्टेब्लिश होण्यासाठी साठी एडवरटाइजिंगची गरज वाटू लागली. fliers, न्यूज पेपर सर्व karun zala. एकदा मी सलिल सरांचे वीडियो यूट्यूब वर बघितले. आणि मी "फेस बुक मार्केटिंगचा "कोर्स विकत घेतला. प्रचंड कॉन्फिडेंस आला. आता मला इंडिपेंडेंटली सोशल मीडिया वर काम करता येऊ लागल. त्यानंतर सलिल सरांचे सर्व कोर्स मी विकत घेतले. आज मी अतिशय सूंदर काम करते आहे. All the credit for my Social Media work goes to Salil Sir. Thanks Sir.."

DR. SHAMIM DALVI

सर्वच टूल्स खूप छान आहे मी या अगोदर कधीच या सॉफ्टवेअर चा वापर केला नाही मी गेल्या १३ वर्षा पासून इंटरनेट कॅफे आणि सर्व ऑनलाईन फॉर्म भरुन देण्याचे काम करतो पण आतापर्यंत मला येवढे माहिती देणारे व्हिडिओ कधीच भगितले नाही पण मला आपल्याकडून खूपच नॉलेज मिळाले मी आपले सर्वच शक्य होईल तेवढे कोर्सेस करेल आणि इतरांना सागेन ( धन्य वाद सर )

EKNATH KINGRE

सलील सर तुमचे सर्व प्रथम खूप धन्यवाद नेटभेट चे सर्व कोर्स आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतुन तयार केले. मी नुकताच तुमचा व्हाट्सअप मार्केटिंग हा कोर्स पूर्ण पणे शिकलो या कोर्स मधून आपण ज्या प्रकारे पूर्ण बारकावे टूल्स ,व्यवसाय वाढी साठी व्हाट्सअपचा उपयोग सविस्तर माहिती दिली आहे ती अप्रतिम आहे पुन्हा एकदा धन्यवाद

TUSHAR SURYAVANSHI

Great course. Marathi madhye evadha changala course uplabdh karun Netbhet che Salil Chaudhary yanni marathi loknvar upkar kele aahet.

ADV. SANTOSH WATANKAR

Very informative app and the courses offered by netbhet are helping me to for my personal as well as professional growth. Thank you so much for helping.

MAITHILI SAWANT

तुम्हाला मराठीत शिकायचे असेल तर नेटभेटशिवाय दुसरा पर्याय नाही. संगणकाशी संबंधित आणि वैयक्तिक विकासाशी संबंधित बरेच अभ्यासक्रम शिकण्यासाठी खूप उत्कृष्ट अॅप्स.

NAGESH ZENDE

FAQs

मला या ऑफर बद्दल आणखी माहिती पाहिजे आहे ?

नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर whatsapp किंवा फोन द्वारे संपर्क करू शकता. किंवा आपण आम्हाला admin@netbhet.com या पत्यावर इमेल करू शकता.

या ऑफर मधील कोर्सेस कसे शिकता येतील ?

ऑनलाईन कोर्सेस हे नेटभेटच्या वेबसाईट किंवा Android App मध्ये लॉगइन करून पाहता येतात. ते कोर्स डाउनलोड करता येत नाहीत. पण आपण युट्युब वर व्हिडीओ बघतो तसे बघता येतात. यासाठी इंटरनेट जोडणी असणे आवश्यक असते.
ऑफरमधील योग्य प्लॅन निवडून पैसे भरल्यानंतर २ तासात तुम्हाला ईमेल द्वारे लॉगिन आणि पासवर्ड ची माहिती पाठविली जाईल. त्यानंतर तुम्ही लॉगिन करून कधीही कोर्स शिकायला सुरुवात करू शकता

या ऑनलाईन कोर्सेसची काही ठराविक वेळ आहे का ?

नेटभेटचे कोर्सेस रेकॉर्डिंग करून झालेल्या विडिओ स्वरूपात आहेत. त्यामुळे कोणतीही ठराविक वेळ नाही. तुम्ही कधीही , तुमच्या सोयीने , तुमच्या वेळेनुसार कोर्सेस शिकू शकता.

मला हे कोर्सेस शिकता येतील का ? आणि कळतील का ?

होय. हे कोर्सेस मराठीतून , सोप्या भाषेतून शिकविण्यात आले आहेत. प्रत्येक गोष्ट व्हिडीओ मध्ये करून दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे बघून कोर्स शिकणे अत्यंत सोपे झाले आहे.

कोर्स शिकत असताना काही शंका किंवा प्रश्न असल्यास मला कसे विचारता येतील ?

कोर्समध्ये प्रत्येक लेसन खाली प्रश्न विचारण्यासठी सोय आहे . तिथे विचारलेल्या प्रश्नांना साधारणपणे २४ तासात उत्तर दिले जाते.

मला ही ऑफर घ्यायची आहे, मी पैसे कसे भरू शकतो ?

धन्यवाद. तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, गूगल पे , ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता. ऑनलाईन पेमेंट संबंधी काही शंका असल्यास आम्हाला 981 912 8167 या क्रमांकावर whatsapp किंवा फोन द्वारे संपर्क करू शकता.

Netbhet E-learning Solutions LLP

Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

© Copyright 2020 Netbhet E-learning Solutions LLP