Instagram For Business cover

Instagram For Business

तुमचा व्यवसाय, उत्पादन किंवा सेवांची मार्केटिंग इंस्ताग्राम वापरुन करायची आहे? तर मग हा कोर्स जॉइन करा. यामध्ये सेल्स वाढविण्यासाठी आणि ब्रँड मोठा करण्यासाठी इंस्ताग्रामने बिझनेससाठी दिलेले अनेक उपयुक्त फीचर्स आणि स्ट्रॅटेजीज मराठीतून शिकता येतील.

star star star star star 5.0 (1 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹2250 77% OFF

₹499

इंस्टाग्राम हे जगातील प्रमुख सोशल मीडिया नेट्वर्कपैकी एक आहे. जर डिजिटल मार्केटिंग करून तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर इंस्टाग्रामकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वरवर सोपं वाटत असाल तरी इंस्टाग्राम मध्ये बऱ्याच अशा सुविधा आणि सेटिंग्स आहेत. ज्या आपल्या बिझनेसला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी उपयुक्त ठरतील. 

नमस्कार,माझं नाव सलिल चौधरी आहे.नेटभेट ईलार्निंग सोल्युशन्स या कंपनीचा मी फाउंडर आहे.गेल्या दहा वर्षांपासून मी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात काम करत आहे आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मधून मी लाखो लोकांपर्यंत माझा आणि माझ्या ग्राहकांचा बिझनेस पोहोचवला आहे. 

इंस्टाग्राम फॉर बिझनेस या कोर्स मध्ये आपण इंस्टाग्राम अत्यंत डिटेलमध्ये शिकणार आहोत. फॉलोअर्स कसे मिळवायचे आणि जास्तीत जास्त फॉलोअर्स चे रूपांतर पैसे देणाऱ्या ग्राहकांकडे कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. आपला ब्रँड आणि ग्राहकसंख्या कशी वाढवायची,स्पर्धकांकडून भविष्यातील ग्राहक कसे चोरायचे अश्या अनेक गोष्टी आपण या कोर्स मध्ये शिकणार आहोत. 

चला तर मग सुरुवात करूया!
मातृभाषेतून शिकूया,प्रगती करूया!

Reviews
5.0
star star star star star
people 1 total
5
 
1
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS