Whatsapp Business Expert cover

Whatsapp Business Expert

 

फक्त १५ दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरुन ग्राहक मिळवायचे कसे , ग्राहक वाढवायचे कसे आणि ग्राहक टिकवायचे कसे हे सोप्या मराठीतून शिकविणारा परिपुर्ण कोर्स ! 


₹499 - 30 Days Access
₹999 - 90 Days Access
₹1999 - 365 Days Access

₹3999 - Life time Access

star star star star star_half 4.8 (89 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹999 50% OFF

₹499

 

फक्त १५ दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरुन ग्राहक मिळवायचे कसे , ग्राहक वाढवायचे कसे आणि ग्राहक टिकवायचे कसे हे सोप्या मराठीतून शिकविणारा परिपुर्ण कोर्स ! 

व्हॉट्सअ‍ॅप नुसते मेसेज करण्याचे अ‍ॅप राहिले नसून एक परिपुर्ण "बिझनेस" अ‍ॅप बनत चालले आहे. आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक नवा आणि अतिशय पॉवरफुल मार्ग आहे.
१ बिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते असणार्‍या या अ‍ॅपचा वापर आपले सर्व ग्राहक दररोज करत आहेत. म्हणूनच या महाकाय नेटवर्कचा फायदा घेऊन आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या स्ट्रॅटेजी प्रत्येक बिझनेसने शिकल्याच पाहिजेत.

उद्योजक मित्रांनो, त्यासाठीच आम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरुन आपला बिझनेस वाढविण्याची ब्ल्युप्रिंट "Step By Step" शिकविणारा हा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमचा बिझनेस कमीत कमी वेळात वाढविण्याचे, आणि बिझनेससाठी येणार्‍या लीड्स (Enquiry) दहा पटीने वाढविण्याचे तंत्र या कोर्समध्ये शिकता येईल.

 👉 या कोर्सचे प्रमुख फायदे -

१. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप मधील सर्व फीचर्सची सविस्तर माहिती

२. सर्व बिझनेस फीचर्सचा प्रभावीपणे वापर कसा करावा याची प्रात्यक्षिकांसहित उदाहरणे

३. व्हॉट्सअप मध्ये ग्राहक आणण्यापासून - ग्राहक मिळवण्याची आणि ग्राहक मिळवल्यानंतर ग्राहक टिकविण्याची पुर्ण स्ट्रॅटेजी

४. व्हॉट्सॲप साठी ग्राहकांना आकर्षित करतील असे ग्राफिक्स कसे बनवावे

५. आपल्या बिझनेसची माहिती योग्यरित्या पोहोचविणारे व्हिडिओ कसे बनवावे

६. प्रमोशन, लीड जनरेशन, ब्रँडिंग आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही कोणत्याही बिझनेसची चारही मुख्य उद्दीष्टे व्हॉट्सअ‍ॅप वापरुन कशी साधावीत

७. लोकांना आकर्षित करणारे आणि पैसे देणार्‍या ग्राहकांमध्ये कन्वर्ट करणारे मेसेजेस कसे तयार करावेत

८. व्हॉट्सअप मध्ये केली जाणारी काही तासांची कामे काही सेकंदात कशी करावीत

या आणि अशा अनेक गोष्टी "व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस एक्स्पर्ट" या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला शिकता येतील.

मी स्वतः नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप द्वारे गेल्या २ वर्षात १५००० पेक्षा जास्त ग्राहक मिळविले आहेत. म्हणूनच या कोर्सनंतर तुम्हालाही बिझनेस वाढविता येईल हे मी खात्रीपुर्वक सांगू शकतो.

👉 कोर्सचे स्वरुप

  • या कोर्समध्ये ११ मोड्युल्स आणि ४६ लेसन व्हीडीओ आहेत
  • कोर्स सुरु केल्यानंतर टप्प्याटप्प्याने दररोज काही लेसन व्हीडीओ तुम्हाला पाहता येतील
  • लेसन नंतर काही Activity दिल्या आहेत त्या तुम्हाला करुन पहायच्या आहेत.
  • १५ दिवसांमध्ये दररोज २०-३० मिनिटे वेळ देऊन तुम्ही हा कोर्स पुर्ण करु शकता
  • भविष्यात व्हॉट्सअ‍ॅप मध्ये येणार्‍या नविन फीचर्सचे व्हीडीओ देखिल तुम्हाला मोफत पाहता येतील
  • कोर्सचा ऑनलाईन अ‍ॅक्सेस "Life Time" आहे त्यामुळे कोर्स कधीही, कुठुनही आणि कितीही वेळा पाहता येईल.

 👉 हा कोर्स कुणासाठी ?

१. प्रत्येक उद्योजकासाठी
२. प्रत्येक मार्केटर साठी
३. ग्राहक मीळवू इच्छीणार्‍या प्रत्येकासाठी
४. स्मार्टफोन चा खरोखर "स्मार्ट" वापर करु इच्छीणार्‍या प्रत्येकासाठी

👉 Requirements

  • या कोर्ससाठी तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे "तुमच्या फोनमधील Whatsapp Business App". आणि ते फ्री आहे !
  • अ‍ॅप इन्स्टॉल कसे करायचे इथपासून या कोर्समध्ये सर्व काही शिकविले आहे...अगदी बेसिक ते अ‍ॅडव्हान्स ...सर्व काही या कोर्समध्ये शिकायला मिळेल.

👉 आपण नेटभेट मध्ये प्रथमच अकाउंट बनवत असाल तर SIGN UP हा पर्याय वापरा,

👉 आणि जर आपले आधीपासून नेटभेट अकाउंट असेल तर LOGIN हा पर्याय वापरा.

👉 पासवर्ड आठवत नसल्यास Forgot Password हा पर्याय वापरा.

👉 पेमेंट केल्यानंतर ३० मिनिटांच्या आत ऑनलाईन कोर्स आपल्या अकाउंट मध्ये दिसू लागेल.

त्यासाठी Learn.netbhet.com येथे LOGIN करा > MENU मध्ये जा > MY COURSES येथे क्लिक करा

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
https://learn.netbhet.com

Reviews
4.8
star star star star star_half
people 89 total
5
 
80
4
 
7
3
 
2
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS