Facebook Marketing Expert cover

Facebook Marketing Expert

नेटभेट प्रस्तुत करत आहे, फेसबुक मार्केटींगच्या step by step strategy शिकविणारी "फेसबुक मार्केटींग मास्टरक्लास (Advanced)" हा ऑनलाईन कोर्स.  नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक श्री. सलिल सुधाकर चौधरी या कार्यशाळेचे प्रशिक्षक आहेत.


₹499 - 30 Days Access
₹999 - 90 Days Access
₹1999 - 365 Days Access

₹3999 - Lifetime Access

star star star star star_half 4.5 (6 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹3999 87% OFF

₹499 including 18% GST

फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास (Advanced)

नेटभेट प्रस्तुत करत आहे, फेसबुक मार्केटींगच्या step by step strategy शिकविणारी "फेसबुक मार्केटींग मास्टरक्लास (Advanced)" हा ऑनलाईन कोर्स. नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि यशस्वी इंटरनेट मार्केटर श्री. सलिल सुधाकर चौधरी या कार्यशाळेचे प्रशिक्षक आहेत.

१०० करोडहून अधिक वापरकर्ते असलेली फेसबुक ही सोशल साईट जगातील सगळ्यात मोठी सोशल मिडीया साईट आहे. तुमचा बिझनेस कोणताही असो, तुम्ही सेवा व्यवसायात असाल, उत्पादक असाल, ट्रेनर किंवा कंसंल्टंट असाल, तुमचा लोकल बिझनेस असो वा ग्लोबल , प्रत्येक बिझनेससाठी ग्राहकांचा कधीही न संपणारा प्रवाह तयार करण्याचे सामर्थ्य फेसबुक मध्ये आहे. तेव्हा स्वतःला फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट बनवायला तयार व्हा !

फेसबुक मार्केटींग मास्टरक्लास या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल - 

१. व्यवसाय वाढीसाठी फेसबुकचा वापर

२. फेसबुक मध्ये बिझनेस पेज बनविणे आणि फेसबुक कम्युनिटी वाढविणे

३. फेसबुक मध्ये पोस्ट बनविण्याच्या विविध टेकनिक्स 

४. फेसबुक मधील आपल्या व्यवसायासाठी योग्य ग्राहकांना आकर्षीत करणे

५. फेसबुक जाहीरात प्लॅटफॉर्म वापरण्याच्या अनेक स्ट्रॅटेजीज

६. वायरल पोस्टस आणि व्हीडीओ बनविण्याच्या स्ट्रॅटेजीज आणि टूल्स

७. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा "गनिमी कावा"

८. फेसबुकच्या माध्यमातून आपल्या स्पर्धकांकडून ग्राहक आपल्याकडे खेचून आणण्याच्या स्ट्रॅटेजीज

९. फेसबुक अ‍ॅनॅलीटीक्स वापरून आपल्या बिझनेससाठी योग्य निर्णय घेण्याची कला

१०. आणि फेसबुकच्या व्यवसायोपयोगी अनेक टूल्सची इत्यंभूत माहिती

 

हा ऑनलाईन कोर्स कोणासाठी -

स्टार्टअप्स , लघु आणि मध्यम उद्योजकसेल्स आणि मार्केटींग प्रोफेशनल्सडीजीटल मार्केटिंगचा व्यवसाय करु इच्छीणार्‍या व्यक्तीडीजीटल मार्केटींग शिकण्याची ईच्छा असणार्‍या व्यक्ती

 

फेसबुक मार्केटींग मास्टरक्लासचे फायदे - 

-आपल्या व्यवसायाची अधिक प्रभावी मार्केटींग

- व्यवसायाची ऑनलाईन ब्रँडींग

- ज्या ग्राहकांना आपले उत्पादन अथवा सेवा हवी आहे अशाच ग्राहकांपर्यंत पोहोचा

- नविन ग्राहक मिळवा, सध्या जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून मिळणारा बिझनेस वाढवा

- तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा "Target Market" पर्यंत पोहोचा

- कमी खर्चात ग्राहक (Reduce customer acquisition cost) मिळवून व्यवसायाचा नफा वाढवा

 

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
4.5
star star star star star_half
people 6 total
5
 
3
4
 
3
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses