21 Days Body Transformation Challenge
Contact us

21 Days Body Transformation Challenge

21 दिवसांचा फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम

सध्याच्या काळात  बाहेर  फिरायला किंवा  जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये,  अशावेळी  घरूनच  योग्य तो व्यायाम करून  आपल्याला  शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी  आम्ही  फिटनेस मास्टर ( पुणे)   या संस्थेमार्फत  एक 21 Days Body Transformation Challenge  उपलब्ध करून देत आहोत.

Instructor: Saurabh KulkarniLanguage: Marathi

About the course

💪🏼💪🏼 21 दिवसांचा  फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम

नमस्कार मित्रांनो,

नेटभेट तर्फे आम्ही नेहमीच  सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त  असे अनेक प्रकल्प राबवत असतो.  असाच एक नवीन  आणि सर्वांना उपयोगी ठरेल  असा  21 दिवसांचा  फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

सध्याच्या काळात  बाहेर  फिरायला किंवा  जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये,  अशावेळी  घरूनच  योग्य तो व्यायाम करून  आपल्याला  शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी  आम्ही  फिटनेस मास्टर ( पुणे)   या संस्थेमार्फत  एक 21 Days Body Transformation Challenge  उपलब्ध करून देत आहोत.

मराठी मधून,  आंतरराष्ट्रीय  दर्जाच्या प्रशिक्षकांकडून  घरच्या घरी करता येण्यासारखे  व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.  
यामध्ये अनेक व्यायाम प्रकार,  डायटिंग बद्दलचे  मार्गदर्शन,  आपल्या शरीर रचनेनुसार योग्य  व्यायाम अशा अनेक  गोष्टी तर आपण शिकणार  आहोतच. त्यासोबत  तज्ञांना  थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत  हे माहिती शेअर करायला विसरू नका !

धन्यवाद ! 

​Team Netbhet

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy