Personal Finance Expert
Contact us

Personal Finance Expert

पैसे कमावून श्रीमंत होता येत नाही तर पैशाने पैसा कमावून श्रीमंत होता येतं . गुंतवणुकीतून आर्थिक स्थैर्य , आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविता येतं. ते कसं करायचं हे सोप्या मराठीतून शिकविणारा हा ऑनलाईन कोर्स !

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

पैशांसाठी आयुष्यभर काम न करता, पैशालाच कामाला लावून आयुष्य आनंदात घालवायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.

आपल्या सर्वांनाच पैसे कसे हाताळायचे, खर्च कसे भागवायचे आणि पैसे कसे वाढवायचे या चिंता सतत सतावत असतात. पुरेशी माहिती नसल्याने, किंवा चुकीची माहिती असल्याने गुंतवणुकीतून पैसे गमावण्याची वेळच जास्त वेळा येते. 

जर आपण पैशांकडे आणि गुंतवणुकीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तर सध्या असलेल्या उत्पन्नाचाच वापर करुन श्रीमंत होता येते. या कोर्समध्ये सलिल सर आपल्याला पैसे कमावणे, पैसे खर्च करणे, पैसे बचत करणे आणि पैसे गुंतवणुक करणे याबाबद मार्गदर्शन केले आहे.

या कोर्समध्ये आपल्याला 

-गुंतवणुक कशी करावी ?

छोट्या गुंतवणुकीतुन श्रीमंत कसे व्हायचे ?

शेअर बाजारातील गुंतवणुक

म्युच्युअल फंड

रीअल ईस्टेट आणि सोन्यातील गुंतवणुक

टॅक्सचे प्लानिंग

नेमके किती पैसे गुंतवायचे ?

विमा संरक्षण कोणते आणि किती घ्यावे ?

अशा अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे मिळवायची असतील आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असेल तर आजच या कोर्सला सुरुवात करा.

या कोर्समध्ये आपल्याला खुप काही शिकायचं आहे तेव्हा सुरुवात करुया ! भेटूया या कोर्समध्ये !

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy