Microsoft Excel Expert cover

Microsoft Excel Expert

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Excel Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे  Microsoft Excel मधील उपयुक्त फंक्शन्स (Functions), कीबोर्ड शोर्टकट्स (Key board Short Cuts) आणि Data Management tools शिकणार आहात

star star star star star_half 4.6 (3 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹750 40% OFF

₹450



नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Excel Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Excel मधील उपयुक्त फंक्शन्स (Functions), कीबोर्ड शोर्टकट्स (Key board Short Cuts) आणि Data Management tools शिकणार आहात.
या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. 
घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. 
या कोर्समध्ये आम्ही दर महिन्याला काही नवीन केस स्टडीज आणि विडीओज आणत राहतो..त्यामुळे Life Long Learning चा आनंद तुम्हाला घेता येईल.
आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

Functions - Logical functions, Data Functions, Date and Time functions
Key board Short Cuts)
Data Management Tools - Filter, Sort, conditional formatting, Pivot, Graphs and Charts, Vlookup, Hlookup etc.

हा कोर्स कोणासाठी आहे ?
हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत. 
ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी हा कोर्स आहे तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हा कोर्स आहे.
१५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स आहे.

ऑनलाईन कोर्सचे फायदे काय ?
स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.


=========================================================================
१. एका महिन्यासाठी (One Month Access to course, All Lessons) - रुपये ४५० /- फक्त
२. एका वर्षासाठी (One Year Access to course, All Lessons) - रुपये ९५०/- फक्त
३. आयुष्यभारासाठी (Life Time Access to course, All Lessons) - रुपये १४५०/- फक्त
=========================================================================
 

Reviews
4.6
star star star star star_half
people 3 total
5
 
2
4
 
1
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS