ब्लॉगिंग व SEO एक्सपर्ट cover

ब्लॉगिंग व SEO एक्सपर्ट

ऑनलाईन पैसे कमावण्याचं हे साधन आहेच, सोबत स्वतःला एक एक्स्पर्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी ब्लॉगचा प्रचंड फायदा होतो. जर तुम्हालाही ब्लॉगिंग सुरु करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.

star star star star star_half 4.3 (3 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹999 50% OFF

₹499 including 18% GST

एक चांगला, वेगळा आणि माहितीपुर्ण ब्लॉग तुम्हाला ऑनलाईन जगामध्ये एक स्थान बनवून देवू शकतो, तसेच तुमच्या व्यवसायाची वाढही करुन देऊ शकतो. ऑनलाईन पैसे कमावण्याचं हे साधन आहेच, सोबत स्वतःला एक एक्स्पर्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी ब्लॉगचा प्रचंड फायदा होतो. जर तुम्हालाही ब्लॉगिंग सुरु करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि मराठीतील प्रथितयश ब्लॉगर श्री. सलिल चौधरी यांनी या कोर्समध्ये ब्लॉगिंग आणि सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEO) बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

ब्लॉग कसा सुरु करावा ? 

ब्लॉगचे डिझाईन कसे बदलावे ?

ब्लॉगसाठी आपले डोमेन नेम कसे जोडावे ?

ब्लॉगच्या असंख्य सेटींग्ज

ब्लॉग पोस्ट कशा लिहाव्या ?

आणि ब्लॉगचे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEO) कसे करावे ?

हे या कोर्समध्ये आपल्याला सोप्या मराठीमधून शिकता येईल.

आजच या कोर्सला सुरुवात करा आणि ब्लॉगिंग व SEO एक्सपर्ट बनण्याच्या वाटेवर चालायला सुरुवात करा.

या कोर्समध्ये आपल्याला खुप काही शिकायचं आहे तेव्हा सुरुवात करुया ! भेटूया या कोर्समध्ये !

 

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
4.3
star star star star star_half
people 3 total
5
 
1
4
 
2
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses