Create website in 30 minutes cover

Create website in 30 minutes

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स " ३० मिनिटात वेबसाईट बनवा ".
या कोर्स मध्ये  (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत.

star star star star_border star_border 3.0 (1 ratings)

Instructor: Shubhangi Bajaj

Language: Marathi

₹1999 90% OFF

₹199

Course Description ​ कोर्सबद्दल माहिती
नमस्कार,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स .मराठीतून सर्वप्रथम! आता "वेबसाईट डेव्हलोपमेंट " शिका आपल्या मातृभाषेतून. (प्रोग्रामींगची अनुभव नसला तरी !)

इंटरनेट हेच ज्ञानप्राप्तीचे एकमेव माध्यम बनले आहे. संपर्कासाठी इमेल व संवादसुविधा पुरेशी ठरली तरी माहितीसाठी वेबसाईट हेच इंटरनेटचे महत्वाचे साधन आहे.या कोर्स मध्ये आपण वेबसाईट कशी बनवायची ते हि ३० मिनटात हे शिकणार आहोत.

What Will I Learn ?​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल
वन पेज वेबसाईट म्हणजे काय ?
वेबसाईट बिल्डर म्हणजे काय ?
वेबसाईट बिल्डर चा वापर करून वेबसाईट कशी बनवायची ?
डोमेन नेम म्हणजे काय ?
आपली वेबसाईट कशी पब्लिश करायची ?


Who is this for ?​हा कोर्स कोणासाठी आहे ?
वेबसाईट डेव्हलोपमेंट शिकण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही
कोणतीही वेबसाइट तयार करू इच्छित आहे
तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
तुमच्या व्यवसायासाठी वेबसाईट बनवायची आहे ? 
किंवा तुम्हाला "वेब डेवलपमेंट" चा पार्ट टाईम/ फुल टाईम व्यवसाय सुरु करायचाय ?
तुम्ही कॉलेज स्टुडंट / गृहीणी / निवृत्त आहात

Benefits of Online Learning​ऑनलाईन शिकण्याचे फायदे

स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.

मित्रांनो, तुम्ही पण आजच "३० मिनटात वेबसाईट बनवायला शिका " हा कोर्स करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया !या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. 

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. 

आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !

Reviews
3.0
star star star star_border star_border
people 1 total
5
 
0
4
 
0
3
 
1
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS