Web design with Wordpress cover

Web design with Wordpress

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स " वेबसाइट डेवलपमेंट".
वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध वेबसाईट बनवणारे सॉफ्टवेअर वापरुन, (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत.

star star star star star 5.0 (3 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹2250 55% OFF

₹999



काय, तुम्हाला कोडींग (Coding) येत नाही किंवा आवडत नाही ?



चांगलं आहे...मलाही आवडत नाही....येथे तुम्हीसॉफ्टवेअर एक ओळही न लिहिता पुर्ण वेबसाइट बनविणार आहात !

नमस्कार,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स " वेबसाइट डेवलपमेंट".



वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध वेबसाईट बनवणारे सॉफ्टवेअर वापरुन, (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत.



या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे.



घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता.



आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !



==============================================================

  • एकूण ५०+ धडे
  • १० तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • आयुष्यभर केव्हाही कोर्स पाहण्याची सोय ( Life time Access)
  • वेब होस्टींगवर २५% सूट

======================================================

Reviews
5.0
star star star star star
people 3 total
5
 
3
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS