Microsoft Word Expert cover

Microsoft Word Expert

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Word Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Word मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकणार आहात.

star star star star star 5.0 (1 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹750 73% OFF

₹199

 • एकूण ६४ धडे
 • ६ तासाहून अधिक व्हीडीओज
 • मराठी भाषेतून शिका
 • व्यवहारातील उदाहरणे

=========================================================================

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Word Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Word मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकणार आहात.

या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे.

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता.

आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !
=========================================================================

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

 • Formatting Text and Pages
 • Styles and Themes
 • Creating beautiful Tables
 • Images, Videos and Illustrations
 • Language and Review Tools
 • Sharing and Customisations
 • Useful Extras

=========================================================================
हा कोर्स कोणासाठी आहे ?

 • हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत.
 • ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी हा कोर्स आहे तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हा कोर्स आहे.
 • १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स आहे.

=========================================================================
ऑनलाईन कोर्सचे फायदे काय ?

 • स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
 • स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते.
 • कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
 • कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
 • संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.

=========================================================================
१. एका महिन्यासाठी (One Month Access to course, All Lessons) - रुपये ४५० /- फक्त
२. एका वर्षासाठी (One Year Access to course, All Lessons​) - रुपये ९५०/- फक्त
३. आयुष्यभारासाठी (Life Time Access to course, All Lessons) ​- रुपये १४५०/- फक्त
=========================================================================

मित्रांनो, तुम्ही पण आजच मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकायला सुरु करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया !

"मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !"

Reviews
5.0
star star star star star
people 1 total
5
 
1
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS