Health Miracles
Contact us

Health Miracles

Instructor: Vrinda AcharyaLanguage: Marathi

About the course

Health Miracles - नेटभेट प्रस्तुत करत आहेत, निरोगी आयुष्यासाठी Law Of Attraction चा सिद्धांत कसा वापरावा हे प्रॅक्टिकली शिकवणारी 21 दिवसांची ऑनलाइन मराठी कार्यशाळा !

आकर्षणाचा सिध्दांत आणि मनाची शक्ती यांवर आधारित समजायला सोप्या अशा टूल्स आणि टेक्निक्स वापरुन आनंदी, निरोगी आणि सुदृढ आयुष्य आकर्षित कसे करावे हे या कार्यशाळेमध्ये शिकता येईल.

👉 या कार्यशाळेचे मुख्य फायदे
१. लॉ ऑफ अट्रॅक्शन चा सराव आणि त्यानुसार तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जाणवतील.
२. आरोग्यामध्ये सुधारणा.
३. शारिरीक ऊर्जा आणि आत्मविश्वासामध्ये वाढ.
४. साधनेच्या माध्यमातून शरीराला बरे करण्याच्या क्षमतेत वाढ
५. स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी मनातील विचारांची पुर्नबांधणी.
६. तुमच्या वाढीवर आणि आरोग्यावर नकारत्मक परिणाम करणार्‍या विचारांना काढून टाकणे.
७. स्वतःच्या मनशक्तीबद्दल जागरुकता

या सर्व गोष्टी स्वतः प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आमच्यासोबर या प्रवासामध्ये सहभागी व्हा. या मोफत ऑनलाइन कार्यशाळे मध्ये सहभागी होऊन आनंदी आयुष्याकडे वाटचाल सुरु करा.

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 येथे संपर्क करा.

धन्यवाद

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy