There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👉 हा संच कशाबद्दल आहे ?
पुस्तकासारखा दुसरा गुरु नाही हे जरी खरं असलं तरी अपुऱ्या वेळेमुळे, कामाच्या गडबडीत पुस्तक वाचायचं राहून गेलं असं म्हणताना बरेच लोक आपल्याला दिसतात, त्यातूनच वेळ काढून काही जण पुस्तक तर वाचतात पण आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात त्यातल्या कोणत्या गोष्टी लागू करू शकतो, प्रॅक्टिकली जे वाचलंय त्याचा वापर कसा करायचा हेच कळत नाही, शिवाय कधी कधी भाषा सुद्धा अडथळा बनते. इंग्रजी जरी आपल्याला वाचता येत असलं तरी त्याचा नेमका अर्थ जो लेखकाला सांगायचा आहे तो आपल्याला लागेलच असं नाही.
म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत पुस्तकांमधून नेमकं काय शिकायचं, जे शिकलोय ते प्रॅक्टिकली कसं वापरावं हे शिकवणाऱ्या आणि तुम्हाला वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सशक्त करण्याची ताकद असणाऱ्या १० पुस्तकांच्या ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
👉 या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
✅ Course 1 - The 1 Page Marketing Plan
✅Course 2 - Deep Work
✅Course 3 - Eat That FROG !
✅Course 4 - IKIGAI
✅Course 5 - GOALS !
✅Course 6 - Atomic Habits
✅Course 7 - Getting Things Done
✅Course 8 - The ONE Thing
✅Course 9 - The 7 Habits Of Highly Effective People
✅Course 10 - Psychology Of Money
👉 या संचाचे मुख्य फायदे
✅आपली सर्वांगीण कौशल्ये विकसित करण्यासाठी फायदेशीर
✅ विविध लेखकांच्या कित्येक वर्षाच्या अभ्यासाशी, अनुभवाशी एकाच ठिकावी जोडण्याची पर्वणी.
✅ पुस्तकांचे समजेल आणि प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडेल अशा सोप्या मराठी भाषेत विश्लेषण.
✅ इतरांच्या चुकांमधून, अनुभवांतून शिकता येईल शिवाय नवीन विचारसरणी आणि दृष्टिकोनातून जगाकडे बघता येईल.
✅ प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि नवीन सवयी अंगिकारण्यासाठी मदत होईल.
✅ तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी, तुमचा फोकस वाढवण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध