There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
The One Thing हे सुप्रसिध्द पुस्तक मराठीतून समजून घेऊया !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपण अशा काळामध्ये वावरतो आहे जिथे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत मग ते रोजचे महत्वाचे निर्णय घेणे असुदे किंवा करिअर निवडणे. प्रत्येक वेळी समोर एवढे पर्याय असतात कि काय निवडावं तेच कळत नाही.आपल्यापैकी अनेकांना हे माहीतच नसत कि अशी एक कोणती गोष्ट आहे ज्यावर आपल्याला फोकस करायला पाहिजे त्यामुळे ते नेहमीच गोंधळलेले असतात. खरं तर दैनंदिन जीवनातील आपली प्रोडक्टिव्हिटी असो किंवा आयुष्यभराचे यश दहा गोष्टी केल्यामुळे नाही तर एका गोष्टीकडे फोकस केल्यामुळे येते.
गॅरी डब्ल्यू. केलर आणि जे पापसन यांचे The One Thing हे पुस्तक याच गोष्टीचा पाठपुरावा करणारे आहे. आपला गोंधळ कमी करून स्पष्टता देण्यासाठी आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक सर्वोत्तम उपाय असणाऱ्या या पुस्तकाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध