There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आर्थिक स्वातंत्र्य आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावते असे असले तरीही फार कमी लोक याबाबद्दल स्वतःला शिक्षित करतात किंवा याबद्दल चर्चा करताना दिसतात याचे प्रमुख कारण पैशाबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज आहेत.
मॉर्गन हाऊसेल यांचे "द सायकॉलॉजी ऑफ मनी" हे पुस्तक याबद्दलच आहे या पुस्तकामध्ये लेखकाने 19 अशा कथा सांगितल्या आहेत ज्यामाधून लोकांच्या पैशाबद्दल विचार करण्याच्या विविध विचित्र पद्धतींचा उलगडा होतो. त्यांच्या मते आर्थिक यश हे एक सॉफ्ट स्किल आहे जिथे तुम्हाला काय माहीत आहे यापेक्षा तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. अनेकांच्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली ठरलेल्या या प्रसिद्ध पुस्तकाबद्दल आपण नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत.
👉 या कोर्स मध्ये काय शिकायला मिळेल.
✅ पैशाबद्दचे आपाल्या मनातील जुने समज आणि मानसिकता कशी बदलावी
✅ पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आणि मानसिकता कशी असावी?
✅ या सवयी अंगिकारण्यासाठी काय केले पाहिजे ?
✅ पैशांबद्दलच्या आपल्या सवयी कशा असल्या पाहिजेत?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध