There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👉 हा संच कशाबद्दल आहे ?
गुगलतर्फे अनेक वेगवेगळे उपयोगी अॅप,टूल्स बनवले जात असतात. त्यापैकी काही आपण नेहमी वापरतो परंतु काही अजूनही बऱ्याच लोकांना माहितीच नसतात. हे टूल्स प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उपयोगी तर असतातच तसेच काही फ्री देखील असतात. पण असे काही उपयुक्त टूल्स केवळ त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने त्याचे फायदे आपण घेऊ शकत नाही.
गुगलचे हे टूल्स वापरण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअर्स ची आवश्यकता नाही, हे ब्राउझर मध्ये वापरता येत असल्याने कंप्युटर स्टोरेज सुद्धा वापरले जात नाही
म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.... Google Tools Expert !....गुगलच्या या विविध उपयुक्त अप्लिकेशन्स आणि टूल्स च्या वापराबद्दल सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारा अकरा ऑनलाईन कोर्सचा संच ! आपल्याला समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
👉 या संचामध्ये खालील Google Tools चा समावेश आहे (Pre- recorded courses) -
📱 Tool 1 - Google Search
📱 Tool 2 - Gmail
📱 Tool 3 - Google Drive
📱 Tool 4 - Google Sheets (Part 1)
📱 Tool 5 - Google Sheets (Part 2)
📱 Tool 6 - Google Docs
📱 Tool 7 - Google Slides
📱 Tool 8 - Google Calendar
📱 Tool 9 - Google Foms
📱 Tool 10 - Google Keep
📱 Tool 11 - Google Sites
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध