There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गुगलचे हे टूल वापरा आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवा !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
अनेक वेळा नियोजनाच्या अभावामुळे आपली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही, महत्वाच्या Meetings फक्त वेळेवर लक्षात न आल्यामुळे राहून जातात, बरेचदा एखाद्या वही किंवा डायरी मध्ये आपण आपल्या महत्वाच्या कामांचं, meetings च नियोजन करून ठेवतो आणि विसरून जातो त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते कागदावरच राहून जातं. पण हेच जर या सर्वाची आठवण करून देणार सतत कोणीतरी आपल्या बरोबर असेल तर सर्व किती सोपं होईल ना! म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे गूगल कॅलेंडर या Scheduling ॲप बद्दल सविस्तर माहिती सांगणारा हा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहे .
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध