Google Forms (OLD)
Contact us

Google Forms (2023)

गुगल फॉर्म्स शिकूया मराठीतून !

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

गुगल फॉर्म्स हे टूल वापरून इंटरनेट वरून आपण कोणाकडूनही एखादी माहिती गोळा करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण मिळवू शकतो उदाहरणार्थ सर्वे फॉर्म्स,फीडबॅक फॉर्म्स, इंटरनेट मार्केटिंग द्वारे कस्टमर लीड्स सुद्धा मिळवू शकतो… इतकेच नव्हे तर शिक्षक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन टेस्ट देखील घेऊ शकतात.

अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स गुगल फॉर्म्स मध्ये उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे अतिशय साधं, सोपं आणि उपयुक्त असणारं हे टूल मोफत आहे. आपण या टूल बद्दल सविस्तर शिकणार आहोत


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
Google Forms चे प्रकार
त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी होणार वापर
Google Forms च्या विविध सेटिंग्स
Google Forms ची विविध आणि नवनवीन फीचर्स
Google Form बनवण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस


👉 हा कोर्स कोणासाठी ?

वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
विविध उपयुक्त अप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स बद्दल जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या सर्वांसाठी


काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy